ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्य खात्याचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून आरोग्य योजनांचा आढावा https://tinyurl.com/5n7cmxdy
2. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करा, आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा, शाळेत पहिलीच्या वर्गात हिंदी भाषेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/tzwkacft सध्या काही लोकांना उद्योग नाहीत, ते उगाच वाद घालत बसतात; शाळेतील हिंदी भाषा सक्तीवरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला https://tinyurl.com/y4bvsfy7
3. डंके की चोटपर सांगतो, राज ठाकरे हिंदीविरोधी आंदोलनातूनही माघार घेतील, गुणरत्न सदावर्तेंनी मनसेप्रमुखांना पुन्हा डिवचलं https://tinyurl.com/p37nnpch बिहार इलेक्शन येतंय तुम्ही हिंदी घ्या, आम्ही मराठीची बाजू घेतो; आदित्य ठाकरेंनी सांगितलं 'राज'कारण https://tinyurl.com/5n8sjwv7
4. दारातील नळ कोरडा, पाण्यासाठी वणवण करताना 12 वर्षांच्या वेदिकाचा डोहात बुडून मृत्यू, यवतमाळमधील विदारक घटना https://tinyurl.com/3n7tz832 आर्णी गावात पाईपलाईन आली, पण पाणी नाही, वेदिकाच्या मृत्यूची SC-ST आयोगाकडून दखल; 7 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश https://tinyurl.com/5ybbzwdt
5. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणाऱ्या PSI रणजीत कासलेंना स्वारगेटच्या हॉटेलमधून अटक, न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी https://tinyurl.com/bpar693u निवडणुकीत एकट्या कासलेला 10 लाख दिले, मग इतरांना किती दिले असतील; धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव https://tinyurl.com/2sb2zw3y
6. सरपंचांच्या कार्यकर्त्यांनी तरुणीची पाठ सोलून काढली, रक्त साकळेपर्यंत पाईपने मारत राहिले, अंबाजोगाईतील भयंकर घटना https://tinyurl.com/4unz8trd सरपंचाने शरीर काळनिळं पडेपर्यंत मारहाण केलेल्या तरुणीबाबत गावकऱ्यांचा धक्कादायक दावा, सोनाली मुंडे म्हणाल्या, तिला तिच्या घरच्यांनीच मारलं https://tinyurl.com/y4truvjh
7. पुण्यात नॅशनल हेराल्ड केसप्रकरणावरुन फुल्ल राडा, काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकल अडवली; भाजपयुमोचा काँग्रेस भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अडवले https://tinyurl.com/y29jb9f9 पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; भिडे पूल वाहतुकीसाठी तब्बल दीड महिना राहणार बंद, मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम सुरू https://tinyurl.com/mryac46y
8. स्वारगेट डेपो अत्याचार प्रकरणात 893 पानांचे आरोपपत्र दाखल, गुगल हिस्ट्रीतून दत्ता गाडेच्या लोकेशनबाबत माहिती उघड https://tinyurl.com/3khvamux तनिषा भिसे प्रकरणात शरद पवारांच्या पक्षाने मोठं पाऊल उचललं, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष न्यायालयात दाद मागणार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चिंतेत मोठी भर https://tinyurl.com/nheus9mv
9. नाशिकमध्ये साखरपुड्यातच नवरीची प्रियकराला मिठी, IT अधिकारी असलेल्या नवरदेवाने जीवन संपवलं https://tinyurl.com/t4n7asrt बहिणीच्या प्रियकराला आई अन् भावाने संपवलं; डोक्यात फरशी घातली वर्षभराची खुन्नस संपवली, पुणे हादरलं! https://tinyurl.com/bd8hnxn6
10. RCB vs PBKS Live आरसीबी घरच्या मैदानावर पहिल्या विजयाच्या शोधात; आज पंजाब किंग्ज इलेव्हनला देणार आव्हान https://tinyurl.com/mrysx9ud
एबीपी माझा स्पेशल
निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासलेला कॉलर धरुन बीडला आणलं, EXCLUSIVE VIDEO
https://tinyurl.com/t86dnbp3
'जर जाती व्यवस्था राहिलीच नाहीये म्हणता तर कशाचे ब्राह्मण?' फुले सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला https://tinyurl.com/5n7zxxmv
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या 61व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षातील कार्यकर्ता रिंकू मजूमदार होणार नेत्याची बायको https://tinyurl.com/3c832wys
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























