एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2021 | रविवार

  1. एक डोस घेतलेल्यांनाही लोकल, कॉलेज, मॉल्समध्ये प्रवेश मिळण्याचे संकेत, दिवाळीनंतर रुग्णसंख्येचा आढावा घेऊन दोन डोसची अट शिथिल करण्याचा विचार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3p7eBwQ

  1. केरळमध्ये पावसाचा हाहाकार, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; अनेक भागात पूरस्थिती, काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने नागरिक अडकले, पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा https://bit.ly/3j6Bw7t

  1. राज्यावर पुन्हा संकटांचं आभाळ, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट; मराठवाडा, विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, परतीच्या पावसामुळं काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान https://bit.ly/3aJLAPc

  1. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या टोळीला मुंबईत अटक, आरोपींमध्ये मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यासह चालकाचा समावेश, एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस https://bit.ly/3j9i2zs

  1. आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये कुठलाही घोळ नाही; आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3pgbbYR

  1. यंदा साखरेचे भाव वाढले तरी एफआरपी पेक्षा जास्त रक्कम देणे अशक्य; राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं वक्तव्य़ https://bit.ly/3lLHwVc

  1. बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार, रुग्णालयाबाहेरच झाली दोन महिलांची प्रसूती, डॉक्टर कर्मचारी गैरहजर https://bit.ly/3aLZSiw

  2. पुण्यात लष्कराच्या मिलीटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल https://bit.ly/3p7nXZu

  1. अनेक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावण्यास सुरुवात, पृथ्वीला कोणताही धोका नाही; नासाचे स्पष्टीकरण https://bit.ly/3aLgO8P

  2. दुबईमध्ये आजपासून टी-20 विश्वचषकाची रणधुमाळी, पात्रता फेरीच्या दोन सामन्यांनी शुभारंभ, पुढच्या रविवारी भारत-पाकिस्तान महामुकाबला https://bit.ly/3lO49s7

*माझा ब्लॉग*

BLOG | मन सुद्ध तुझं भाग 3, विनोद जैतमहाल यांचा ब्लॉग  https://bit.ly/2XkWGr3  

*ABP माझा स्पेशल*

  1. पुण्यात वाहतूक पोलिसाला बोनेटवर 700 मीटर फरफटत नेलं, 400 रुपये दंड भरण्यास सांगितल्यानं संताप, कारचालकाला पोलिसांकडून अटक https://bit.ly/3DPHC48

  1. आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ! तुमच्या प्रश्नांना संचालक डॉ. अर्चना पाटील यांची उत्तरे https://bit.ly/3APcpw4

  1. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील चीनची दादागिरी संपुष्टात आणण्यासाठी 'क्वॉड' देश एकत्र, बंगालच्या उपसागरात मलबार युद्धसराव https://bit.ly/3FVfTRt

  1. PHOTO : अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटील यांच्या आयुष्याचा मागोवा https://bit.ly/3jcxjiG

  1. ताज्या बातम्या आणि अचूक विश्लेषणांसाठी एबीपी माझाला Koo अॅपवरही फॉलो करा...! https://bit.ly/30AZbXu

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv        

*कू अॅप*  - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather : मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका, पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन
मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका, पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन
IPL 2025 : प्लेऑफ मॅचेसची ठिकाणं ठरली, आयपीएल फायनल 'या' मैदानावर होणार, BCCI नं केली मोठी घोषणा
आयपीएल फायनल अहमदाबादमध्ये होणार, बीसीसीआयनं हेच ठिकाण का निवडलं? कारण समोर
पुण्यात 2 तासांच्या पावसाने उडवली दाणादाण; हिंजवडी, कात्रज परिसरात पाणीच पाणी, दुचाकी गेल्या वाहून
पुण्यात 2 तासांच्या पावसाने उडवली दाणादाण; हिंजवडी, कात्रज परिसरात पाणीच पाणी, दुचाकी गेल्या वाहून
एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

special Report on Rahul Gandhi : भाजपचं स्ट्राईक, काँग्रेसकडून बॅकफायर, आरोप प्रत्यारोपाची फैरीABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 20 May 2025Samadhan Munde vs Shivraj Divate : शिवराज दिवटेने आधी माझ्या मुलाला मारलं!बीड प्रकरणात ट्वीस्ट!Prataprao Chikhlikar : अजितदादांना फोनकरुन माफी मागितली, मटका किंगला पक्षातूल काढून टाकलं!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather : मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका, पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन
मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका, पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन
IPL 2025 : प्लेऑफ मॅचेसची ठिकाणं ठरली, आयपीएल फायनल 'या' मैदानावर होणार, BCCI नं केली मोठी घोषणा
आयपीएल फायनल अहमदाबादमध्ये होणार, बीसीसीआयनं हेच ठिकाण का निवडलं? कारण समोर
पुण्यात 2 तासांच्या पावसाने उडवली दाणादाण; हिंजवडी, कात्रज परिसरात पाणीच पाणी, दुचाकी गेल्या वाहून
पुण्यात 2 तासांच्या पावसाने उडवली दाणादाण; हिंजवडी, कात्रज परिसरात पाणीच पाणी, दुचाकी गेल्या वाहून
एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
शेतात वीज कोसळून कांद्याची बराख जळाली, आग विझवण्यासाठी बळाराजाची धावाधाव; वादळवाऱ्यात मोठं नुकसान
शेतात वीज कोसळून कांद्याची बराख जळाली, आग विझवण्यासाठी बळाराजाची धावाधाव; वादळवाऱ्यात मोठं नुकसान
कोकणात दरडी कोसळल्या, रेल्वे ट्रॅकवरच मोठमोठे दगड; जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या अडकल्या
कोकणात दरडी कोसळल्या, रेल्वे ट्रॅकवरच मोठमोठे दगड; जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या अडकल्या
साताऱ्यात मोबाईल टॉवर कोसळलं, नाशकात झाड उन्मळून पडलं; पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधारा, सोसाट्याचा वारा
साताऱ्यात मोबाईल टॉवर कोसळलं, नाशकात झाड उन्मळून पडलं; पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधारा, सोसाट्याचा वारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे  2025 | मंगळवार
Embed widget