एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2023| मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2023| मंगळवार*

1. मीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना निर्वाणीचा इशारा https://tinyurl.com/3thvhh4h वेळापत्रक फेटाळलं, शेलक्या शब्दात सुनावलं, राहुल नार्वेकरांबाबत कोर्ट काय काय म्हणालं? https://tinyurl.com/2764zuzw शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता दिवाळीनंतर फटाके फुटणार! https://tinyurl.com/bdes9jmr

2. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच, सर्वोच्च न्यायालयाकडून 'चेंडू' केंद्राकडे  https://tinyurl.com/kcj39zt4 समलिंगी विवाह संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; कोणालाही लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, पण... https://tinyurl.com/2pp53mjk

3. कल्याणमध्ये धावत्या कॅबमध्ये तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न ; पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या https://tinyurl.com/2p8bpbnc उत्तर प्रदेशातील 33 गुन्ह्यातील मोस्ट वॅान्टेड आरोपी करत होता ओला-उबेर कॅबवर ड्रायव्हिंग; पनवेल पोलीसांकडून अटक https://tinyurl.com/2nw5hpf3

4. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकांमुळे अडचणीत,अजित पवार पहिल्यांच बोलले, म्हणाले... https://tinyurl.com/3k2nvssr अजितदादांवरील आरोपामागे भाजपचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण https://tinyurl.com/2xp3pyba

5. अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी; 200 कोटींच्या ड्रग्जची युरोप, ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप https://tinyurl.com/2kcwpsth  सोलापूर एमडी फॅक्टरीतून मुंबई गुन्हे शाखेला डायरी सापडली, डायरीत कुणाची नावे? तपशील काय? https://tinyurl.com/55wtk5a9

6. झोपडपट्टी, पान टपरी, शाळा, कॉलेज, ढाबे आदींवर पोलिसांची नजर, ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसेंचे कारवाईचे आदेश https://tinyurl.com/5cc3pw47

7. शिक्षक भरतीसाठी 30 हजार रिक्त पदांची जाहिरात लवकरच; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा https://tinyurl.com/4kav6eu9

8.  इस्रायल-हमास युद्धात सध्याची परिस्थिती काय? आताच्या घडीच्या टॉप 10 घडामोडी 'एबीपी माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट https://tinyurl.com/ck3ppe8r

9. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न; दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना वहीदा रेहमान झाल्या भावूक https://tinyurl.com/yc3jfnwz

10. पुण्यात विराट कोहलीच किंग, तर गोलंदाजीत बुमराहचा जलवा, पाहा एमसीएच्या मैदानाची आकडेवारी https://tinyurl.com/mt8dcjv8  बांगलादेशचा हुकमी एक्का जायबंदी, भारताचा पुण्यातील पेपर आणखी सोपा! https://tinyurl.com/474ubrp3

*माझा कट्टा विशेष* 

'राजकीय भवितव्याबाबत मी सध्या संभ्रमात', पंकजा मुंडेंनी माझा कट्ट्यावर व्यक्त केल्या भावना  https://tinyurl.com/2tjj5kak

व्हिडीओ : Pankaja Munde Majha Katta : विधानसभा की लोकसभा, 'माझा कट्टा'वर मेगाप्लॅन सांगितला https://youtu.be/f-5XHraVAMU?si=k1zYjTmeVmP3Q429

*माझा विशेष*

मध्यममार्गी काँग्रेसचा राजकीय पटलावर 'लेफ्ट टर्न'! लोकसभा निवडणुकीसाठी वैचारिक रसद डाव्यांकडून? https://tinyurl.com/2p8unyb9

ड्रग्जच्या व्यसनाचं जाळं पसरतंय? ड्रग्जचं व्यसन लागण्याची महत्वाची कारणं समोर, काय म्हणतात मानसोपचार तज्ञ? https://tinyurl.com/3aza6fc2

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असाल तर सावध राहा, अन्यथा...साईभक्ताने सांगितली इन्साईड स्टोरी  https://tinyurl.com/2s37p4hu

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget