एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2023 | शुक्रवार

1. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सध्याच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढेच राहणार, सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला https://bit.ly/3KaDItc  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण सात न्यायमूर्तींकडे गेलं नाही याचा अर्थ काय? https://bit.ly/3YJPG1h 

2. पहाटेच्या शपथ विधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट https://bit.ly/3KgIu8G 

3. ऑक्सिजन लावून गिरीश बापटांना प्रचारात उतरवणं योग्य आहे का? अजित पवारांचा सवाल https://bit.ly/3XFe2aY  'त्रास बापट साहेबांना होत होता... पण यातना आम्हाला जाणवत होत्या'; हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी घेतला आज प्रचार न करण्याचा निर्णय https://bit.ly/3XFFeGX 

4. सहलीसाठी शिर्डीला आलेल्या अमरावतीच्या विद्यार्थ्यांना विषबाधा, 82 विद्यार्थी शिर्डी संस्थानच्या रूग्णालयात दाखल https://bit.ly/3k3YQ9M 

5. शिवजयंतीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना राज्य सरकारकडून दिलासा, शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी https://bit.ly/3lLppAW 

6. एअर इंडिया अमेरिकेकडून 840 विमानं खरेदी करणार, विमान कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार https://bit.ly/3xt1NDW 
 
7.  मध्य प्रदेशातील कुबेश्वर धामातील रुद्राक्ष महोत्सवात रुद्राक्ष मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड https://bit.ly/3YV7JkO  चेंगराचेंगरीत नाशिकच्या महिलेचा मृत्यू, अन्य तीन महिला बेपत्ता https://bit.ly/3Z0ETzI रुद्राक्ष महोत्सवाचं आयोजन करणारे पंडित प्रदीप मिश्रा कोण आहेत? लाखो लोकांनी केली होती गर्दी https://bit.ly/415jgQA 

8. नाशिकसह जिल्ह्यात दिवसा उन्हाळा अन् रात्री हिवाळ्याचा अनुभव; डॉक्टरांकडून महत्वाचं आवाहन https://bit.ly/3SaxsUo  दुपारी उन्हाचे चटके अन् पहाटे अंगाला बोचणारी थंडी; औरंगाबाद शहरात सर्दी-खोकल्याची साथ https://bit.ly/3XyUaGN 

9. IPL 2023 Schedule : आयपीएलचं वेळापत्रक आलं, गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना https://bit.ly/3EjIvoj   आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कुणा कुणासोबत भिडणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक https://bit.ly/3IwfjwM

10. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस संपला, 263 धावांवर ऑस्ट्रेलिया सर्वबाद, दिवसअखेर भारत 21/0  https://bit.ly/3k9nXIn  जाडेजानं रचला इतिहास, अप्रतिम अष्टपैलू खेळी, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय https://bit.ly/3Eg3VTq 
 
ABP माझा स्पेशल

ABP Network Ideas of India : एकाच मंचावर विविध क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी; राजकारण, क्रीडा, मनोरंजनासह प्रत्येक विषयावर चर्चा https://bit.ly/3xwC1yG 

भारतीय वंशाचे नील मोहन YouTube चे नवे सीईओ, सुसान व्होजिकी यांचा राजीनामा https://bit.ly/3YCt3eZ 
 
MBA चहावाल्याने खरेदी केली 90 लाखांची मर्सिडीज, व्हिडीओ शेअर करून सांगितला "यशाचा मंत्र" https://bit.ly/3Efcr4W 

मुंबईतल्या बेस्ट बसमध्ये मोबाईल, मौल्यवान वस्तू विसरलात...मग इथं साधा संपर्क https://bit.ly/3S62SLg 

स्पेनचा महिलांसाठी मोठा निर्णय, मासिक पाळीच्या काळात मिळणार हक्काची सुट्टी https://bit.ly/3IwlX6a 

गायीने दिला चार वासरांना जन्म, सगळीच वासरे ठणठणीत; मोहोळ तालुक्यातल्या पापरीमधील घटना https://bit.ly/3Iyj3y7 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget