एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2023 |  मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2023 |  मंगळवार

1. यंदा मान्सूनचं आगमन उशिराच, स्कायमेट वेदरची माहिती https://bit.ly/3M3958i  1 जून ऐवजी 4 जूनला केरळमध्ये आगमन, भारतीय हवामान खात्याचा अंदाज  https://bit.ly/3MaKv5k 

2. मराठवाड्यातील शेतकऱ्याला जगवायचं असेल तर पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये द्या, मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची सरकारकडे शिफारस https://bit.ly/3pHEJ3Q  पाण्यापायी महिलांच्या डोळ्यात पाणी..., नाशिक जिल्ह्यात 55 गावांना टँकर, अशी आहे धरणांची स्थिती https://bit.ly/3o6EJd81 

3. आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय देण्यात विनाकारण विलंब करणार नाही, पण त्याआधी शिवसेना कुणाची हा निर्णय घ्यावा लागेल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य https://bit.ly/3nWiAhK 

4. त्र्यंबकेश्वर प्रकरणाची गृहमंत्री फडणवीसांकडून दखल, एसआयटी चौकशीचे आदेश, मात्र पोलीस म्हणाले.... https://bit.ly/451U7bl  त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याचा आग्रह, गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न नव्हता, उरुस आयोजकांचे स्पष्टीकरण https://bit.ly/3W9Na3T  महाराष्ट्रात शांतता राखण्याचं काम सरकारचं, ते आम्ही करतोय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3W9I9IG 

5. कोट्यवधी रुपये मिळवणाऱ्या विठ्ठल मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा, वारकरी संप्रदायाची मागणी https://bit.ly/3pHF5aG 

6. पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या डॉ. प्रदीप कुरुलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://bit.ly/3MciOsO 

7. समीर वानखेडेंसह इतर एनसीबी अधिकाऱ्यांचे फोन जप्त; सीबीआय चौकशीची तारीखही ठरली https://bit.ly/3o3d2Sn 

8. आता मुंबई-गोवा प्रवास होणार हायस्पीड; महाराष्ट्राला मिळणार चौथी 'वंदे भारत' ट्रेन https://bit.ly/3Mt9baM 

9. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले https://bit.ly/3MaILJk  'आताचं सरकार हे ऐकणारे सरकार'; नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत दामले यांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/456F6F2 

10. GT in IPL Playoffs: गतविजेत्याची यशस्वी घौडदोड, यंदा क्वालिफाय होणारा गुजरात पहिला संघ https://bit.ly/3MtdzGO  SRH In IPL 2023 : हैदराबादच्या नवाबांचे आयपीएलमधील आव्हान संपले, मुंबई-आरसीबीची डोकेदुखी वाढली https://bit.ly/3OdF4VS 

ABP माझा स्पेशल

मराठवाड्यात मागील चार महिन्यात 305 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; चिंता वाढवणारी आकडेवारी  https://bit.ly/3O8kma6 

'आंख से दूर सही दिल से कहां जाएगा...', न्यायमूर्ती शाहांच्या निरोप समारंभात सरन्यायाधीशांचा शायराना अंदाज https://bit.ly/3pIZZGm 

"कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये कारण..."; राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला https://bit.ly/455FjIB 

Google : खोटी जाहिरात दिल्यामुळे Google ला भरावा लागणार दंड, या दंडाची रक्कम आहे तब्बल 65 कोटी रूपये https://bit.ly/3IjcAGz 

IPL 2023: गौतम गंभीर दुश्मन का दुश्मन और यारों के यार... कोहलीशी भांडण, तर रोहितशी 'प्यार' https://bit.ly/42UN03b 

RCB ने दोन्ही सामने जिंकले तरी प्लेऑफचे तिकिट कठीण, पाहा समिकरण https://bit.ly/42F7hJP 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतलेTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 01 December 2024Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्यAmol Mitkari VS Gulabrao Patil : गुलाबरावारांनी जुलाबरावांसारखं होऊ नये, मिटकरींचा गुलाबरावांना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Embed widget