एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2023 | शनिवार
 
1. मुंबईत लवकरच IIM सुरू होणार, पवईतील NIIE संस्थेत आयआयएम सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी https://tinyurl.com/mtw2a6f3 
   
2. नाशिक जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही; नाशिकमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही  https://tinyurl.com/4b6ydpsj  जे घरी बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात https://tinyurl.com/bd4cyaaa  'पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे डॉ. एकनाथ शिंदे', देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला  https://tinyurl.com/4vn7a2ch 

3. खातेवाटपात मराठवाड्यातील 'त्या' पाचपैकी तीन मंत्र्यांना 'राजकीय जीवदान'; पण कारवाईची टांगती तलवार कायम? https://tinyurl.com/ycx39z92  मंत्रिमंडळात मराठवाड्याचा दबदबा कायम; मंत्र्यांची संख्या वाढल्याने अपेक्षाही वाढल्या https://tinyurl.com/4ck53h5f 

4. अहमदनगरमध्ये बनावट पदवी देणारे रॅकेट उघड, फोनमुळे झाला उलगडा; दिल्लीपर्यंत कनेक्शन https://tinyurl.com/mr3duyb7  

5. चांद्रयान 3 साठी महाराष्ट्राचं योगदान! मुंबईतील 'गोदरेज'चं इंजिन, पुण्यातील शास्त्रज्ञ अन् बुलढाण्यातील चांदी https://tinyurl.com/mry2s8r9  चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार? इस्रोच्या प्रमुखांनी सांगितली तारीख; कसा असेल चंद्रापर्यंतचा 40 दिवसांचा प्रवास? https://tinyurl.com/2fntunb9  

6. पंतप्रधान यूएई दौरा ओव्हरऑल  ?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. दहशतवादविरोधी लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र, पॅरिसमधून पंतप्रधान मोदींचा दहशतवादावर हल्लाबोल https://tinyurl.com/4hjynbp4  चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानची झोप उडणार; भारतच समुद्राचा खरा 'बादशाह', नौदलात सामील होणार 26 राफेल-एम https://tinyurl.com/4wh2kf7x 

8. मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड https://tinyurl.com/yp74ujm2  मराठी सिनेसृष्टीतील स्टार किड गश्मीर महाजनीला पितृशोक! राहत्या घरात आढळला अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह; जाणून घ्या अभिनेते रवींद्र महाजनींबद्दल.. https://tinyurl.com/y6cuap8c 

9. राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा; विदर्भात यलो अलर्ट तर कोकणातही जोर वाढणार https://tinyurl.com/3chsksfb  कधी पडणार पाऊस? बळीराजाचे डोळे आभाळाकडे, मराठवाड्यात तब्बल 44  टक्के पेरण्या बाकी https://tinyurl.com/3vukbv9y 

10. अश्विनच्या फिरकीपुढे कॅरेबिअन आर्मी गारद, भारताचा एक डाव आणि 141 धावांनी विराट विजय https://tinyurl.com/yckznntf  सर्वाधिक शतकांच्या बाबतीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर, पहिल्या तीन क्रमांकावर कोण कोण? https://tinyurl.com/bdewrjkb 


ABP माझा स्पेशल

ऐतिहासिक गावातील शाळेच्या यादीतून भाऊराव पाटलांची शाळा वगळली, सरकारचं दुर्लक्ष की कर्मवीरांना महापुरुष मानत नाही? https://tinyurl.com/axpvnnvw 

मराठमोळ्या ऋतुराजकडे भारताचे कर्णधारपद, आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारतीय संघाची घोषणा https://tinyurl.com/3ybf9u35 

अजितदादा म्हणजे 'कामाचा माणूस'; आम्ही जनरल पब्लिक, आम्हाला तुमच्याबद्दल आदर, वंदे भारतमध्ये अजितदादांचीच क्रेझ https://tinyurl.com/3w44s956 

"माझं अंतर्मन म्हणालं, आपण सिल्वर ओकवर गेलं पाहिजे, म्हणून गेलो"; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण https://tinyurl.com/48ea2z4u 

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून वर्षभरात 86 कोटी 49 लाखांची मदत, वाचा कोणत्या महिन्यात किती रुग्णांना मदत? https://tinyurl.com/4s2szpx6 

'नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे', संत नामदेव महाराज यांचा 673 वा संजीवन समाधी सोहळा, जळगावात भव्य मिरवणुकीचे आयोजन https://tinyurl.com/35z63wpj 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget