ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2023 | बुधवार
1. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक मिळणार https://bit.ly/40VNdlM कॉपी बहाद्दरांवर करडी नजर; पुण्यातील दहावी, बारावीच्या परीक्षाकेंद्रावर इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://bit.ly/3Ebna0a
2. आजपासून CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात; 'या' मार्गदर्शक सूचना पाळा https://bit.ly/3YvCNHT
3. एअर इंडियाकडून जगातील सर्वात मोठा विमान खरेदी व्यवहार! फ्रान्सच्या एअरबसकडून 250 आणि अमेरिकेच्या बोईंगकडून 220 अशी तब्बल 470 विमाने खरेदी करण्याचा निर्णय, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांकडून स्वागत https://bit.ly/40UlSR8
4. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्यावर, शिंदे गट करणार युक्तीवाद https://bit.ly/3E7S7m5 सत्तासंघर्षाचं पारडं कुणाकडं झुकणार? आज दोन्ही बाजूंकडून कायद्याचा कीस, आजच्या युक्तिवादातील कळीचे 25 मुद्दे https://bit.ly/3Xy49fe उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा का दिला? आजचा कळीचा मुद्दा, हरीश साळवे यांच्या युक्तिवादातील दहा मुद्दे https://bit.ly/3XCBSnU
5. यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यात साजरी होणार, पुरातत्व विभागाची अखेर परवानगी https://bit.ly/3lEFGYm शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन, तीन दिवस कार्यक्रमांची जंत्री https://bit.ly/3jUxJ11
6. 50 कोटी देऊन अमरावतीचा निकाल फिरवण्याची तयारी, गुप्तचर खात्यातून फोन आला; नाना पटोले यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3xoZ7Hm
7. पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी https://bit.ly/3YAR7Py
8. धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरतीचा प्रकार, बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3XzhLHl मंत्रालयातील बोगस भरती रॅकेटशी आपला सबंध नाही; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3Yzhqpc
9. जगभरातील किनारपट्टी भागातील शहरांसाठी धोक्याची घंटा, मुंबईचा काही भाग पाण्याखाली जाण्याचा अंदाज https://bit.ly/3EcVecn
10. ऐतिहासिक! विश्व क्रिकेटवर टीम इंडियाचं वर्चस्व! प्रत्येक ठिकाणी भारतीय आघाडीवर https://bit.ly/3S2sA3t वनडे, टी20 नंतर कसोटीतही टीम इंडिया नंबर 1 https://bit.ly/3lxedYJ
एबीपी माझा ब्लॉग
सिने अभ्यासक नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग : आय ॲम कुब्रिकन https://bit.ly/3IqqVRZ
ABP माझा स्पेशल
WPL 2023 Schedule : वुमन्स प्रिमिअर लीगचं वेळापत्रक जारी, मुंबई इंडियन्स आणि गुजरातमध्ये पहिला सामना https://bit.ly/3XCC9aq
सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा आसाम सरकारचा दावा, महाराष्ट्रातल्या नेत्यांचं जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र https://bit.ly/3lFiUzC
मुंबईमधील वरळीत इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून अपघात, दोन जणांचा मृत्यू https://bit.ly/3XCQd3z
Maharashtra Weather : सकाळी थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? https://bit.ly/3S0F1g8
Mirza Ghalib Death Anniversary: 'पूछते हैं वो कि गालिब कौन है, कोई बतलाओ कि हम बतलाएं क्या', मिर्झा गालिब यांची पुण्यतिथी https://bit.ly/3xpazCN
लाखोंची देणगी... शेकडो विद्यार्थ्यांना जेवण देणारा महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत माणूस आहे शेतमजूर https://bit.ly/418vOqm
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha























