एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2023 | शुक्रवार

1. राम शिंदे जे सांगतील तसंच होईल, कर्जत जामखेड MIDC वरुन अजित पवारांचा रोहित पवारांना थेट इशारा https://marathi.abplive.com/news/maharashtra/ajit-pawar-comment-on-karjat-jamkhed-midc-mla-ram-shinde-rohit-pawar-karjat-jamkhed-news-nagpur-1237840?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2. मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची पार्टी, नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप, फोटोही दाखवले https://marathi.abplive.com/news/maharashtra/sudhakar-badgujar-party-of-thackeray-group-along-with-mumbai-blast-accused-salim-kutta-nitesh-rane-serious-allegations-1237795?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  आरोप बेबनाव, व्हिडिओ मॉर्फिंग केलंय, सुधाकर बडगुजरांनी आरोप फेटाळले, तर ज्या पार्टीला बडगुजर उपस्थित, त्याच पार्टीत गिरीश महाजनही उपस्थित, सुषमा अंधारेंनी व्हिडीओच दाखवले   https://marathi.abplive.com/news/nashik/sudhakar-badgujar-thackeray-group-leader-denies-the-allegations-by-nitesh-rane-said-allegations-are-anonymous-video-is-morphed-detail-marathi-news-1237860?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, होऊन जाऊ द्या, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज, निवडणूक लढवण्याचं आव्हान https://marathi.abplive.com/news/maharashtra/aaditya-thackeray-open-challenge-to-cm-eknath-shinde-thane-and-worli-election-1237782?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4. पुतण्यावर आरोप, काकी मैदानात, आदित्य असं काही करु शकेल वाटत नाही, शर्मिला ठाकरेंकडून पाठराखण, दिशा सालियनप्रकरणावर भाष्य https://marathi.abplive.com/news/mumbai/sharmila-thackeray-on-disha-salian-case-sit-enquiry-said-i-dont-think-aaditya-thackeray-can-do-like-this-1237797?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5. अमोलशी आमचं बोलणं करून द्या अन्यथा आत्महत्या करू, संसद प्रकरणातील लातूरच्या अमोल शिंदेंच्या पालकांचा इशारा https://marathi.abplive.com/news/latur/if-amol-shinde-doesn-t-come-back-we-will-commit-suicide-warns-parents-in-parliament-security-breach-case-maharashtra-update-1237883?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  संसद प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मास्टरमाईंट 'ललित झा' याला 7 दिवसांची पोलीस कोठडी https://marathi.abplive.com/news/india/lalit-jha-remanded-to-7-day-police-custody-main-accused-in-parliament-security-breach-winter-session-2023-detail-marathi-news-1237882?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6. आमदार अपात्रतेसंबंधी निकालासाठी विधानसभा अध्यक्षांची मुदत वाढवली, 10 जानेवारीपर्यंत निर्णय द्या, सुप्रिम कोर्टाचे निर्देश https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-mla-disqualification-case-date-extended-till-january-10-supreme-court-directs-rahul-narvekar-maharashtra-politics-news-1237907?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  अजूनही उद्धव ठाकरे यांच्यापुढे शरणागती पत्करा आणि परत या, खासदार संजय जाधव यांचा एकनाथ शिंदे गटातील नेत्यांना मित्रत्वाचा सल्ला  https://marathi.abplive.com/news/solapur/sanjay-jadhav-thackeray-group-mp-suggestion-to-cm-eknath-shinde-said-come-back-to-uddhav-thacekray-maharashtra-politics-parbhani-maharashtra-detail-marathi-news-1237876?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. 'तो' देशाशी गद्दारी करणार नाही; हेरगिरीच्या आरोपात जेलमध्ये जाताच गौरव पाटीलच्या आईची प्रतिक्रिया, पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपातून जळगावच्या गौरवला एटीएसच्या बेड्या https://marathi.abplive.com/news/jalgaon/maharashtra-ats-arrested-gaurav-patil-parents-reaction-in-touch-with-pakistan-agent-jalgaon-news-1237835?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8. बीड जाळपोळ कटाचा मास्टरमाईंड शोधा, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांच्या मागणीनंतर देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-winter-assembly-session-2023-beed-maratha-protest-sandeep-kshirsagar-devendra-fadnavis-jayant-patil-maharashtra-news-1237862?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. विरोधी पक्षातील मोजक्याच नेत्यांना निधी, बाकींच्यांना काहीच नाही, निधीवाटपावरून जितेंद्र आव्हाडांची नाराजी https://marathi.abplive.com/news/maharashtra/jitendra-awhad-on-mla-fund-only-few-mla-of-opposition-party-have-funds-displeasure-over-the-allocation-of-funds-maharashtra-winter-session-marathi-1237861?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

10. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर https://marathi.abplive.com/sports/ipl/hardik-pandya-to-captain-mumbai-indians-in-ipl-2024-rohit-sharma-10-year-reign-ends-1237902?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी वाढली; सूर्यकुमार यादवला दुखापत, आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह https://marathi.abplive.com/sports/suryakumar-yadav-injury-the-headache-grew-for-mumbai-indians-will-suryakumar-yadav-play-in-ipl-or-not-1237884?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

एबीपी माझा स्पेशल

व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण ते 3 लाखांपर्यंत कोणत्याही हमीशिवाय कर्ज; विश्वकर्मा योजना आहे तरी काय? https://marathi.abplive.com/business/vishwakarma-yojana-marathi-mahiti-know-about-free-business-training-to-loan-up-to-3-lakhs-with-no-collateral-1237846?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

श्रेयसची प्रकृती सुधारतेय, तुमच्या शुभेच्छांची गरज आहेच, पण... : दिप्ती तळपदेचं चाहत्यांना भावनिक आवाहन https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/shreyas-talpade-health-update-marathi-actor-shreyas-talpade-heart-attack-on-actors-wife-deepti-talpade-reaction-we-kindly-request-respect-for-our-privacy-now-in-stable-condition-and-will-be-discharged-in-a-few-days-marathi-news-entertainment-1237778?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget