ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
1.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, लालकिल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण, मोदींच्या भाषणात GST कमी करण्याचे संकेत, दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट देण्याचा निर्धार https://tinyurl.com/3pznn482 पहिली नोकरी मिळाल्यास 15 हजार देणार, पंतप्रधानांच्या लालकिल्ल्यावरील भाषणातील 10 मोठे मुद्दे https://tinyurl.com/37d97seu
2. दहशतवादी तळांना उडवलं, पाकिस्तानची अजूनही झोप उडालेली, 79व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल https://tinyurl.com/4u3brbxd अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन ठणकावले https://tinyurl.com/bacnepp6
3. शेतकऱ्यांना 12 तास वीज, गडचिरोलीत स्टील हब, संतांची शिकवण आणि बाबासाहेबांच्या संविधानावर वाटचाल, 79 व्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://tinyurl.com/2txf43p6 नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन असं आमचं काम, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन https://tinyurl.com/38psbdnm
4. स्वतंत्र देश 2014 मध्ये खड्ड्यात गेला, मोदींनी धार्मिक देशाला धर्मांध केलं, ट्रम्प रोज बूच मारतोय, नाव का घेत नाही, संजय राऊतांचं टीकास्त्र https://tinyurl.com/yc3u5cr8 महाराष्ट्र अन् मराठीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीय, महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार, संजय राऊतांची घोषणा, मुंबईत फक्त ठाकरेंची ताकद आणि ठाकरेच जिंकणार, राऊतांचा विश्वास https://tinyurl.com/f3jbwwm4
5. राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू, शक्तिपीठ आंदोलनावर राज्याचे मंत्री चंद्रकात पाटील यांचे वक्तव्य https://tinyurl.com/mrxsnnnf तिरंगा झळकतोय आमच्या शिवारात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात! शक्तिपीठला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन https://tinyurl.com/446harf7
6. नांदेड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी, विश्रांतीचा दिला सल्ला https://tinyurl.com/4wyheybh आंदोलन जालन्यात कर, मुंबईत कर किंवा दिल्लीत कर, त्याला कोण आडवतंय, जरांगेंच्या निर्धारावर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/54rpxk52
7. पतीनं चार दिवसांपूर्वी गळ्याला लावली दोर, विरह सहन न झाल्याने पत्नीने तान्ह्या बाळाला घरात ठेवलं आणि विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं, बीडमधील घटनेने हळहळ https://tinyurl.com/yc6f2md2
8. राज्यभरात पावसाचं जोरदार कमबॅक, पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज तर मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/2utmb7wd
9. बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी भाजपचं पॅनल ठरलं, ठाकरे बंधूंना पराभूत करण्यासाठी भाजपचे सहकार समृद्ध पॅनल निवडणूक रिंगणात, आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांवर विशेष जबाबदारी https://tinyurl.com/23bna969
10. जम्मू काश्मीरला आभाळ फाटून मृत्यूचं थैमान, किश्तवाडामधील ढगफुटीमध्ये आतापर्यंत 65 मृतदेह सापडले,100 हून अधिकजण बेपत्ता https://tinyurl.com/3n8ast58
एबीपी माझा स्पेशल
पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार; पंतप्रधान विकास भारत योजनेसाठी कसा अर्ज कराल? जाणून घ्या योजनेचे नियम अन् A टू Z माहिती https://tinyurl.com/4cp6bm28
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w






















