एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2023 | शनिवार
 
1. ढोल ताशा पथक पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगावला निघालं, बस दरीत कोसळली अन् रस्त्यातच मृत्यूनं गाठलं; मुंबईच्या प्रवाशांवर काळाचा घाला  https://bit.ly/3UAKz2g  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू https://bit.ly/3KEmwuK  काका पाणी द्या ना..! डोळ्यादेखत बस दरीत गेली, लेकरांचा जीव वाचला पण ॲम्ब्युलन्समध्ये पाणी दिलं नाही; नेमकं काय घडलं? https://bit.ly/3H9bRHF 

2. जुना मुंबई-पुणे महामार्ग अपघात, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री  https://bit.ly/3GLelvE  पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपये https://bit.ly/41wD926  

3. अजित पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात.. https://bit.ly/41rVD3U  अजित पवार अस्वस्थ, त्यामुळे काहीही होऊ शकतं, दादा भुसे यांचे सूचक वक्तव्य https://bit.ly/3L1gp4T 

4. मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत 'वज्र'फूट पडणार का? 'माझा कट्ट्या'वर नाना पटोले यांचं रोखठोक मत https://bit.ly/3A21uBk  महाविकास आघाडीच्या समन्वयाची सत्ताधाऱ्यांना भीती : माझा कट्ट्यावर नाना पटोले यांची विशेष मुलाखत https://bit.ly/3L4lmKx 

5. मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांचा मोठा गौप्यस्फोट https://bit.ly/41u2EkH  पुलवामातल्या त्रुटींबद्दल राजकीय फायद्यासाठी दुर्लक्ष? माजी राज्यपालांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप https://bit.ly/3MKp4di 

6. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची तयारी पूर्ण, वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज https://bit.ly/41e6m2c  13 विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स, 70 अँब्युलन्स आणि दीड लाख लोकांची जेवणाची व्यवस्था; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची तयारी जय्यत तयारी https://bit.ly/3Kwvn1u  महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी रविवारी हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द; मात्र मेन लाईनवर माटुंगा-मुलुंड मार्गावर मेगा ब्लॉक वेळापत्रकाप्रमाणे https://bit.ly/43yFpYF 

7. काळजी घ्या! राज्यात मृतांच्या संख्येत वाढ? मागील 11 दिवसात राज्यात कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ojwV7K 

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फुटी पुतळ्याचं अनावरण, हैदराबादमध्ये प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम https://bit.ly/3UFrps2 

9. जपानचे पंतप्रधान फुमयो किशिदा यांच्यावर भाषणादरम्यान बॉम्ब हल्ला, किशिदा थोडक्यात बचावले https://bit.ly/40cOG5V 

10.  LSG vs PBKS, IPL 2023 Live : राहुल आणि धवन यांच्यात सामना, लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3A2O0VQ  LSG vs PBKS Preview : लखनौचे 'नवाब' विरुद्ध पंजाबचे 'मुंडे'; कुणाचं पारड जड? पाहा काय सांगते आकडेवारी https://bit.ly/40bLRBK 


ABP माझा स्पेशल

आतापर्यंतचा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आणि त्या मागचा राजकीय फायदा https://bit.ly/3GKIs6e 

काय सांगता! अख्खी योजनाच गिळंकृत केली, 73 रस्त्यांचे काम न करताच 10 कोटी हडपले; दहा वर्षांनी पोलिसात गुन्हा दाखल https://bit.ly/40bL2ZX 

मुलांच्या पाठीवरील दप्तराचं ओझे कमी होणार, गोंदियाच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये टॅबचं वाटप https://bit.ly/3ojx7Uw 

सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर पुन्हा ओव्हर पॅक, पाच दिवस अवकाळीचा अंदाज तरीही भाविकांची विठ्ठल दर्शनासाठी तुफान गर्दी https://bit.ly/3zZc5Nh 

Who is Harry Brook : यंदाच्या हंगामातील पहिले शतक, लिलावात 13.25 कोटींची बोली, कोण आहे हॅरी ब्रूक? https://bit.ly/43E4Wj1 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
Mumbai Crime News: नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार

व्हिडीओ

Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
Mumbai Crime News: नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
Nagpur Election 2026 : नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
Public Angrey On Shah Rukh Khan: 'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Dhurandhar Actor Danish Pandor Girlfriend: 'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणाऱ्या हँडसम हंकची गर्लफ्रेंड कोण? रोमँटिक फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा...'
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणाऱ्या हँडसम हंकची गर्लफ्रेंड कोण? रोमँटिक फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा...'
Embed widget