एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2021 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2021 | रविवार
- उद्याच्या कार्तिकी यात्रेवर एसटी संपाचं सावट, आजच तोडगा निघू दे, वारकऱ्यांची प्रार्थना, वडापमधून प्रवास करत वारकरी पंढरीत, तयारी पूर्ण https://bit.ly/3HooJrB
- आठ दिवसांपासून लालपरीला ब्रेक, परिवहनमंत्री आणि कर्मचारी संघटनांमध्ये चर्चा, आज तरी तोडगा निघणार का याकडे लक्ष https://bit.ly/3Cgpyz9
- नक्षलवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षल्यांचा खात्मा, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक https://bit.ly/30wBbF7
- भाजपनं पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात आणि पुणे ग्रामीण परिसरात जमावबंदी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, तर पोलिसांकडून भाजप नेते स्थानबद्ध https://bit.ly/3cdK7Sd
- 'अरे शहाण्या, तू आमदार आहेस...', मास्क न घातल्यानं अजितदादांनी रोहित पवारांना फटकारलं! https://bit.ly/3nczTHW
- भारत कधीही हिरवा होणार नाही, नेहमीच भगवा राहिला पाहिजे, अभिनेते विक्रम गोखलेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर स्वातंत्र्याबद्दलच्या कंगनाच्या वक्तव्याचंही समर्थन https://bit.ly/3ccNxEA महागाई काय मोदींनी वाढवली? विक्रम गोखले यांचा उलट प्रश्न https://bit.ly/3wRwMsb
- देशात गेल्या 24 तासात 11 हजार 271 नवीन रुग्ण; 285 जणांचा मृत्यू https://bit.ly/30lkYmp राज्यात शनिवारी 999 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 49 जणांचा मृत्यू https://bit.ly/30llVLv
- कोविड प्रतिबंधात्मक लशीचे बूस्टर डोस देणं तात्काळ थांबवा, जागतिक आरोग्य संघटनेचं अमेरिका, जर्मनीसह अन्य देशांना आवाहन https://bit.ly/3omftM2
- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, फसवणूक तसेच धमकावल्याचा गुन्हा दाखल https://bit.ly/3omejQG 'नाव आणि प्रतिष्ठा खराब होत असल्याने वेदना होतात...', फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया https://bit.ly/30mmoMK
- ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भिडणार, न्यूझीलंडचा यष्टिरक्षक डेवॉन कॉनवेची दुखापतीमुळे माघार https://bit.ly/3c7dw0m
Children Day 2021 : बालदिन विशेष हल्ला गुल्ला! एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम https://youtu.be/6TwQVQFOxCY
ABP माझा कट्टा
Majha Katta: बालदिनानिमित्त वैभव मांगलेंची 'माझा कट्टा'वर हजेरी, पालकांना दिला महत्वाचा सल्ला https://youtu.be/QvVdIUIRwpk
ABP माझा ब्लॉग
- BLOG : नो प्रिस्क्रिप्शन.. विनोद जैतमहाल यांचा लेख https://bit.ly/30qADk4
- BLOG: कोण शिकारी? कोण शिकार? किवी की कांगारु? https://bit.ly/3DhQZtt
- BLOG : पेड्रो - अस्तित्वाची जाणीव आणि त्यासाठीचा संघर्ष https://bit.ly/3oltV72
ABP माझा स्पेशल
- Pandit Jawaharlal Nehru : आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरु... अशी सुरु झाली राजकीय कारकीर्द https://bit.ly/3wIAgxc
- द्रविडने नकार दिला असता तर 'हा' माजी खेळाडू असता टीम इंडियाचा कोच! https://bit.ly/3qB5pSf
- कडी पत्त्याच्या नावाखाली अमेझॉनवरुन तब्बल एक टन गांजाची तस्करी, दोघांना अटक https://bit.ly/3kVugfZ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement