एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2023 | बुधवार
 
1. कडकडीत ऊन, हाती टाळ, विठुनामाचा गजर अन् लाखो वारकरी; दिवे घाटाची अवघड वाट माऊलींनी केली पार https://tinyurl.com/yfz2hkvu

2. प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत https://tinyurl.com/bd5yvxra
    
3.  नीट परीक्षेत मुंबईचा श्रीनिकेत रवी राज्यात पहिला, तर दोन विद्यार्थी टॉप 50 मध्ये; पाहा टॉपर्सची संपूर्ण यादी https://tinyurl.com/357bc6dc 

4. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंवर नाराज? सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येणं टाळलं? https://tinyurl.com/ywc82a7x शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर https://tinyurl.com/25rex2zc
 
5. अकोला कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सर्वांसमोर 'खरडपट्टी'; सत्तारांनी जोडले हात https://tinyurl.com/3a3ehbem

6. संभाजीनगर, नगर जिल्ह्याचा टप्पा पूर्ण करून संत एकनाथ महाराजांची पालखी आज बीडमध्ये मुक्कामी https://tinyurl.com/3t5fdynn गजानन महाराजांची पालखी परळीत तर रुक्मिणी मातेची पालखी परभणी जिल्ह्यात दाखल https://tinyurl.com/2p8am2hy संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज अहमदनगरकडे प्रस्थान; तर मुक्ताबाईंच्या पालखीचा आज बीड जिल्ह्यात प्रवेश https://tinyurl.com/yckw28p6

7.  एक्सप्रेस वेवरील जळीतकांडात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 'माझा'च्या रिअॅलिटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव समोर https://tinyurl.com/2s4fuwvv

8.  सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची कार्यवाही सुरु, परिसरात कलम 144 लागू https://tinyurl.com/yed6fww5

9.  बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट, वेग मंदावला मात्र धोका कायम https://tinyurl.com/9fhtar9c 'बिपरजॉय'चा ट्रेलर, गुजरात-महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 24 तासांत भारताच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ https://tinyurl.com/5n744r9t

10. भारतीय महिला संघाच्या अष्टपैलू श्रेयांका पाटीलने फक्त दोन धावा देत घेतल्या पाच विकेट, हाँगकाँगचा संपूर्ण संघ अवघ्या 34 धावांत गारद https://tinyurl.com/2j4nx87a तर तामिळनाडू प्रीमियर लीगमधील एका सामन्यात  गोलंदाजाने एका चेंडूत दिल्या 18 धावा, भारतीय टी20 च्या इतिहासातील सर्वात महागडा चेंडू  https://tinyurl.com/46ze3x5v

माझा ब्लॉग

'फावल्या त्या करू चेष्टा'.. एबीपी माझाचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांचा वारीचे अनुभव सांगणारा ब्लॉग https://tinyurl.com/yc32vs2s

ABP माझा स्पेशल

Fact Check: साईबाबा संस्थानने मशिदीसाठी दिले दान? व्हायरल होणारी बातमी कितपत खरी? वाचा काय आहे सत्य https://tinyurl.com/yf82x3yz

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलास 'जीआय टॅग' https://tinyurl.com/sdd9tjuz

वारकऱ्यांची मालिश करण्यासाठी रज्जाक चाचांची 'हैदराबाद टू पुणे वारी'; 18 वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेत https://tinyurl.com/4hsewjfe

असा 'लाचखोर' होणे नाही! जत तालुका तलाठी संघटनेचा अध्यक्ष बाळासाहेब जगताप दुसऱ्यांदा लाच घेताना थेट घरातच सापडला https://tinyurl.com/mrm4ybr2

माजी महापौरांचा बूट चोरीला, महापालिका यंत्रणा लागली कामाला; तीन संशयित कुत्रेही पकडले https://tinyurl.com/d6bph8mr

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv    

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget