एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2024 | शुक्रवार

1. येत्या 15 तारखेला नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, सूत्रांची माहिती, भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10  मंत्री शपथ घेण्याची शक्यता https://tinyurl.com/5t5fh726 

2. भरत गोगावले मंत्रिपदाचा कोट घालणार, प्रताप सरनाईकांनाही लॉटरी, शिवसेनेच्या संभाव्य 12 मंत्र्यांची यादी समोर https://tinyurl.com/mrjvzfez  दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू https://tinyurl.com/4tcvwwh5 

3. दिल्लीत उद्योगपती गौतम अदानींच्या घरी भाजपचा केंद्रीय नेता आणि शरद पवार गटाच्या नेत्याची गुप्त भेट झाल्याची माहिती, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/mvuknbru   शरद पवारांचे पाच खासदार फोडा अन् केंद्रात मंत्रिपद घ्या अशी भाजपची अजितदादांना ऑफर, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट https://tinyurl.com/mthveh6x 

4. दिल्लीत सध्या ज्या बैठकांचा जोर वाढलाय त्यातून 'कुछ तो गड़बड़ है', असं म्हणायला स्कोप आहे, विजय वडेट्टीवारांची शंका https://tinyurl.com/4x2bc6k4  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4fudndeb 

5. परभणीच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही, खासदार बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम https://tinyurl.com/599un34k  तासगावच्या वायफळे पूर्ववैमनस्यातून सहा जणांवर तलवारीने सपासप वार, एका तरुणाची हत्या  https://tinyurl.com/2zzd7ut6 

6. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? ते फक्त फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात https://tinyurl.com/6djwadk6 पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची जळजळीत टीका  https://tinyurl.com/2wezu3am 

7. मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र, विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय https://tinyurl.com/2s3cj93t  

8. हैद्राबाद चेंगराचेंगरी प्रकरणी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि तासाभरातच न्यायालयाकडून जामीन मंजूर https://tinyurl.com/hv9adu7b 

9. मुंबई मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडेंची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून कारभार पाहणार  https://tinyurl.com/2yj2xx66 

10. नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा लोकसभेतील पहिल्याच भाषणात रद्रावतार https://tinyurl.com/jpb94fss  राज्यसभेच्या सभापतीपदावर शेतकऱ्याचा मुलगा सहन होईला, जगदीश धनकड यांचा काँग्रेसवर आरोप, मी सुद्धा कामगाराचा मुलगा, मल्लिकार्जुन खरगेंचा सुद्धा जोरदार पलटवार, राज्यसभेत रणकंदन https://tinyurl.com/4vkvxyv2 

एबीपी माझा स्पेशल

चौसष्ठ चौकटींचा सम्राट गुकेश, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/4najm6hw 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  20 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :20 डिसेंबर 2024 : ABP MajhaAlmatti Dam Special Report : अलमट्टीच्या धोक्याचा खरा अभ्यास कधी होणार?Rajkiya Sholey Special Report : दिल्लीतल्या गदारोळाचे मुंबईत साईड इफेक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Embed widget