एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2021 | रविवार

  1. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज उत्तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट https://bit.ly/3EdZqXY

  2. गुजरातच्या भावी मुख्यमंत्र्यांचे नाव समोर, भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब https://bit.ly/2XlMqi5 गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेले भूपेंद्र पटेल आहेत तरी कोण? https://bit.ly/3A5mQMH

  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री, 80 ते 90 जागा लढवण्याचा विचार सुरू, संजय राऊत यांची माहिती https://bit.ly/3z4SyYQ गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवणार; संजय राऊत यांची घोषणा https://bit.ly/3hoTS34

  4. थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही, मंत्र्यांच्या वक्तव्याचा चंद्रकांत पाटलांकडून गौप्यस्फोट, संजय राऊत म्हणाले “हवेत गोळीबार करुन चालत नाही..” https://bit.ly/3nkTZjQ

  5. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याची शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3z4PIDa

  6. उजनीवर पावसाची अवकृपा, उजनी धरण कधी भरणार याकडे बळीराजाचे लक्ष, सध्या धरणात केवळ 65 टक्के पाणीसाठा https://bit.ly/3tAdnKz

  7. तीन वर्षांत विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा, नाहीतर...; नितीन गडकरींची पशू-मत्स्य विज्ञान विद्यापिठाच्या शास्त्रज्ञ, प्राध्यापकांना तंबी https://bit.ly/2X7p8My

  8. मुंबई, पुण्यापाठोपाठ उल्हासनगर हादरलं; उल्हासनगरमध्ये हातोड्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार https://bit.ly/3k2nvss अमरावती जिल्हा पुन्हा हादरला! सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार, चार दिवसातील दुसरी घटना https://bit.ly/2XalaTx

  9. देशात 28 हजार तर केरळात 20 हजार रुग्णांची भर, एकूण 338 जणांचा मृत्यू https://bit.ly/2XlNDG9 राज्यात काल 3, 075 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 35 जणांचा मृत्यू https://bit.ly/3nEuASv

  10. ब्रिटनच्या एम्मा रादुकानूनं रचला इतिहास; वयाच्या 18व्या वर्षी जिंकला यूएस ओपनचा किताब, एम्मा 53 वर्षांनी यूएस ओपनचा किताब जिंकणारी ब्रिटनची पहिली महिला https://bit.ly/3k3Sh4f

माझा कट्टा : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा स्वरप्रवास, गणेशोत्सवानिमित्त कलेची उपासना…  https://bit.ly/3EaZOGj  गप्पांचा पुढील भाग पाहा आज रात्री नऊ वाजता, एबीपी माझावर!

ABP माझा स्पेशल :

  1. Grand Parents Day : अभिनेत्री मिथीला पालकर भावूक, जुने फोटो शेअर करत दिला आजी-आजोबांच्या आठवणींना उजाळा https://bit.ly/391xrME

  1. IRCTC Religious tour package: धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी रेल्वेचं 11 दिवसांचं स्पेशल टूर पॅकेज https://bit.ly/3nmjm4N

  1. Viral News  : महिलेच्या अंतर्वस्त्रामध्ये लपून पालीने केला तब्बल चार हजार मैलांचा प्रवास, इंग्लंडमधील विचित्र घटना https://bit.ly/3tBa1qN

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget