एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2023 | सोमवार
 
1. सत्तासंघर्षाच्या निकालाचा एक महिना पूर्ण, सरकार टेन्शन फ्री होण्याऐवजी युतीतलं टेन्शन अधिक वाढलं? https://tinyurl.com/5d895src ठाणे, कल्याण, पालघरही आमचेच, भाजप आमदाराचा दावा; भाजप-शिवसेनेत पुन्हा तणाव https://tinyurl.com/44z8k2s6 शिंदे-फडणवीस सरकारचा वर्धापन दिन, 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले, तर सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंची मिश्किल टीका https://tinyurl.com/mtaehm3k

2. ग्यानबा-तुकाराम नामघोषाचा सोहळा पुण्यनगरीत.. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल https://tinyurl.com/2p8esvpe संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे राहुरीकडे प्रस्थान, तर मुक्ताबाईंची पालखी आज अंबड मुक्कामी https://tinyurl.com/bdbtmz26

3. वारकऱ्यांना लाठीमार की पोलिसांना ढकलाढकली? आळंदीतील लाठीचार्ज प्रकरणातली दुसरी बाजू मांडणारा व्हिडीओ समोर; नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/mfxusfk7 आळंदीत लाठीमार झाला नसल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर विरोधकांची टीका; राजीनाम्याची मागणी https://tinyurl.com/yxf55v2
    
4. कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी शहानवाजचा ताबा गाझियाबाद पोलिसांकडे, तीन दिवसांनंतर स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश https://tinyurl.com/2ex23d6h  'राजकीय फायद्यासाठी मुंब्र्याला बदनाम करण्याचा प्रयत्न', जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर थेट आरोप https://tinyurl.com/bdhxuspn
 
5. गांधीजींची हत्या करणाऱ्या  नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नाही, सदावर्ते पुन्हा बरळले, शरद पवारांवरही टीका https://tinyurl.com/57ekj7zb

6. अब्दुल सत्तारांचं वक्तव्य खरं की पत्र? कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचं बिंग फुटलं, वादग्रस्त धाडीतील दीपक गवळी पीए असल्याचं पत्रातून स्पष्ट https://tinyurl.com/bdm2eabk

7.  औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, मुस्लिम कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना इतिहास समजून सांगावा, कागलचे आमदार हसन मुश्रीफांचे कळकळीचे आवाहन https://tinyurl.com/ynh4j3yx कागलमध्ये ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या कलश दिंडीत रंगले आमदार हसन मुश्रीफ, गळ्यात घेतली वीणा https://tinyurl.com/3hzh7frf

8. मोसमी पाऊस लांबल्यास कोल्हापुरात 'पाणीबाणी' अटळ; पाणीप्रश्नी जिल्हाधिकारी दोन दिवसात बैठक घेणार https://tinyurl.com/bddzftau कोयना धरणात केवळ 12 टक्केच पाणीसाठा शिल्लक; सांगलीत कृष्णामाईचे पात्र कोरडे https://tinyurl.com/2x55pwrw

9. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी, पुढील 48 तास मान्सूनसाठी अनुकूल वातावरण; विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम https://tinyurl.com/4e69vafs मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा! चक्रीवादळामुळे रिमझिम पावसाची हजेरी, तापमान घसरलं https://tinyurl.com/5d456u4r

10. मौका... मौका... वर्ल्डकपमध्ये 'या' दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान; पाहा संपूर्ण शेड्यूल https://tinyurl.com/4v7dcmbj शुभमन गिलला 'ते' स्टेटस महागात, ICC कडून दंड; तर टीम इंडिया अन् कांगारूंवरही स्लोओव्हरसाठी कारवाई https://tinyurl.com/wt3ma954

माझा ब्लॉग

जाहल्या काही चुका...!  कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावर एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/bdcm3ea5

निफ्टीही भाकरी फिरवतो! शेअर बाजार अभ्यासक अभिषेक बुचके यांचा ब्लॉग https://tinyurl.com/bdf9bta9

ABP माझा स्पेशल

बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम, खराब हवामानामुळे काही उड्डाणं रद्द तर काही विलंबाने https://tinyurl.com/bdenax8m

शाळेच्या जीर्ण इमारतीच्या छताला पॉलिथीनचे पांघरुण, शाळा प्रशासनाला सलग तिसऱ्या वर्षी करावी लागणार कसरत https://tinyurl.com/33pyt82c

वणीजवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जीवाश्मे, सहा कोटी वर्षांपूर्वीच्या अस्तित्वाचे पुरावे https://tinyurl.com/3f4mr8cn

"झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या", वाढदिवसानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन https://tinyurl.com/45497mp3

कोल्हापुरात गर्भलिंगनिदान चाचणीचा पुन्हा पर्दाफाश; गर्भलिंगनिदानासाठी 15 हजार घेताना रंगेहाथ कारवाई https://tinyurl.com/4z75kvnf

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget