ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2024 | सोमवार
1. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा http://tinyurl.com/h68jrh7c 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता http://tinyurl.com/353bnpk6
2. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची प्रत माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय म्हटले? http://tinyurl.com/mpawush3 प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा होता; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया http://tinyurl.com/p3c3sr8e
3. केंद्रांच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख, त्यामुळेच अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम केल्याची चर्चा http://tinyurl.com/5n8b3nwr आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया http://tinyurl.com/4bf97sr4
4. आगे आगे देखिए होता है क्या, काँग्रेस आमदार अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य http://tinyurl.com/mrcrjdvz काँग्रेसमध्ये अस्वस्थता, अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य http://tinyurl.com/mrxcmzur
5. राज्यसभेबाबत राष्ट्रवादीत खलबतं; कोणाची लागणार वर्णी? http://tinyurl.com/224hrnsk समीर भुजबळांना संधी द्यावी यासाठी भुजबळांचा दबाव, तर पार्थ पवारांचंही नाव चर्चेत; राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार ठरेना http://tinyurl.com/nhvth4yz
6. आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार http://tinyurl.com/y575hj3b शिंदे समितीच्या सर्वेक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख, चूक सुधारा अन्यथा रस्त्यावर उतरू, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांचा इशारा http://tinyurl.com/2xp8vk8ve
7. विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर, हरभरा, गहू, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान, नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन http://tinyurl.com/mr4yxsct
8. विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार पास, बिहार विधानसभेतून विरोधी आमदारांनी वॉक आऊट केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकला http://tinyurl.com/ytbhaucm
9. भारतीय मुत्सुद्देगिरीला मोठं यश! कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका http://tinyurl.com/5ermznuf
10. मॉरिस परफेक्ट नसेलही पण तो व्हिलन नव्हता, शत्रूंनी त्याची कोंडी केली होती; अभिषेक घोसाळकर हत्याकांडाच्या चार दिवसांनी मॉरिस नोरोन्हाच्या पत्नीचे वक्तव्य http://tinyurl.com/43ft778h
एबीपी माझा स्पेशल
Ashok Chavan : युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ते मुख्यमंत्री, आदर्श घोटाळ्यामुळे राजीनामा, चार वर्षांनी दमदार कमबॅक, अशी आहे अशोक चव्हाणांची राजकीय कारकीर्द http://tinyurl.com/293m7ejm
अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे ते गुलाम नबी आझाद, काँग्रेस उभारण्यात ज्यांचा हात, त्यांनीच सोडली साथ! http://tinyurl.com/ywec5ry4
मविआला राज्यसभेची एकही जागा न देण्याचा भाजपचा मेगाप्लॅन! http://tinyurl.com/4hrk93me
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w