एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2021 | सोमवार

1. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’, महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी जाळपोळ, मारहाणीच्या घटना  https://bit.ly/305SQTw  

2. आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद, देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/3oLg37Y  लखीमपूरमधील घटना सरकारी दशतवाद नव्हता का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल 

3.  महाराष्ट्र बंदवरुन मनसेचा महाविकास आघडी सरकारवर हल्लाबोल, राष्ट्रवादीकडून मनसेवर पलटवार https://bit.ly/3BrhDPP  

4. क्रुझवरील कथित ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आजची सुनावणी टळली, पुढची सुनावणी बुधवारी https://bit.ly/2YzNKyc  क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघड! पालघरमधील दोघांची फसवणूक https://bit.ly/3DxU9sL 

5. डिझेलवरील एक्साईज ड्यूटी आणि व्हॅट कमी करण्याची मागणी, वाहतूकदार संघटनेच्या बैठकीत नाराजीचा सूर https://bit.ly/3aoXVZ4  अजित पवारांनीच पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये येऊ दिलं नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप https://bit.ly/3FDJgYj 

6. कोळशाची कमतरता, विजेविना महाराष्ट्र अंधारात जाणार? नेमकी काय आहे परिस्थिती! https://bit.ly/3By45lx 

7. देशात कोरोनाचा वेग मंदावला; 24 तासांत 18 हजार 132 रुग्णांची नोंद, तर 193 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3DxRwrg  सातारा, पुणे, अहमदनगर आणि मुंबईत अजूनही दैनदिन रुग्णसंख्या तीनअंकी! राज्यात रविवारी 2294 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3Fzl0GQ 

8. भारत-चीनमधील तेराव्या फेरीची बैठक अनिर्णीत; शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीननं माघार घ्यावी, भारताचा स्पष्ट इशारा https://bit.ly/3iSDdpg 

9. डेविड कार्ड, जोशुआ डी अंग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांना अर्थशास्त्रातील नोबेल.. https://bit.ly/3BzKDVu 

10. RCB vs KKR Eliminator Match : आजच्या सामन्यात हर्षल पटेलकडे इतिहास रचण्याची संधी; ब्रावोलाही मागे टाकण्याची शक्यता https://bit.ly/3luVeM7 

ABP माझा स्पेशल
 
1. चाहत्यांकडून सतत होणाऱ्या ट्रोलिंगनंतर बिगबींनी पान मसाला कंपनीसोबतचा करार संपवला https://bit.ly/3FuUbnj 

2. Amitabh Bachchan Birthday : अभिनय नव्हे, तर 'या' क्षेत्रात करायचं होतं अमिताभ यांना करिअर; 12 फ्लॉप चित्रपटांनंतर बनले बॉलिवूडचे 'शहेनशाह' https://bit.ly/3v09EXu 

3. IPLचा मराठमोळा हिरो, ऋतुराज गायकवाडची कमाल, ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार https://bit.ly/2YJdCrJ 

4. Jalgaon Crime : पोलीस भरतीच्या परीक्षेत 'हायटेक कॉपी'चा प्रयत्न; जळगावातील मुन्नाभाई अटकेत, लघुशंकेसाठी अनेकवेळा बाहेर पडल्यानं पोलखोल https://bit.ly/3AqbKkJ 

5. ऑक्टोबरमध्ये 3.30 रुपयांनी महागलं डिझेल; पेट्रोलच्या दरांनीही गाठला उच्चांक; एक लिटरचे दर काय?
https://bit.ly/3BvNb7j 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget