एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | शनिवार 

1. उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार, खासदार संजय राऊत यांची घोषणा  https://tinyurl.com/4nnemrwe  स्वबळावर लढावंच लागेल, संजय राऊतांच्या भूमिकेला अरविंद सावंतांचा पाठिंबा; ठाकरेंच्या सेनेचं 'एकला चलो रे' धोरण https://tinyurl.com/yrv7ft34  हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं, सगळ्या निवडणुका आपल्या सोयीने लढायला लागलो, तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत https://tinyurl.com/y7za8f83 

2. ते रिकामटेकडे आहेत, ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही; संजय राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया https://tinyurl.com/3xv3yjtz  महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांचं वक्तव्य  https://tinyurl.com/54bffmr3  संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  https://tinyurl.com/2s4huewx 

3. केंद्र सरकारकडून राज्यांना 1 लाख 73 हजार कोटींचा कर परतावा, महाराष्ट्राला 10 हजार 930 कोटींचा निधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्र्यांचे मानले आभार https://tinyurl.com/ymp85rxm 

4. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का; CID कडून कारवाईला जोर https://tinyurl.com/y5wynw68  परळीत धाकदपट करणाऱ्या वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत, घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत संपत्ती बळकावल्याचा आरोप, सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज https://tinyurl.com/mrxf96hb  वाल्मिक कराडला 140 ऊस तोडणी यंत्र मालकांनी पोत्यात भरुन 11 कोटी पाठवले; पंढरपुरातील शेतकऱ्याचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/23x7tmaa 

5. सुरेश धसांनी आकाचा आका म्हणत चौफेर घेरले, पण पंकजाताईंकडून धनुभाऊंची पाठराखण, म्हणाल्या, धसांमुळे बीड जिल्ह्याची बदनामी https://tinyurl.com/35vht5b3  पुण्यात तरुणीला मारल्याची वाईट घटना घडली, राज्यात हे सगळीकडे घडतंय, बीड प्रकरणावरुन पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2zmvfcha 

6. गृहमंत्री आहेत का झोपले? मनोज जरांगेंनी धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चात फोटोच दाखवले; थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलं https://tinyurl.com/mrx4uccz  खंडणीच्या आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का नसेल, तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/39t8d6pw  धन्या मुंडे म्हणत मनोज जरांगेंचा कॅबिनेट मंत्र्यांला इशारा; तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही https://tinyurl.com/mrxbkvpk 

7. हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेंडगेना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल, धाराशिवमधील मोर्चात चौफेर टीका https://tinyurl.com/ms2zecty  संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/297xt3c7  वाल्मिक कराडवर 302 दाखल करा; धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याने त्याला VIP ट्रीटमेंट मिळतेय का? आमदार संदीप क्षीरसागरांचा सवाल https://tinyurl.com/y6rtr2wz 

8. 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, मुंबईच्या टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त https://tinyurl.com/2v9puept  ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, बीडमधील सुरेश कुटेची 1433 कोटींची संपत्ती घेतली ताब्यात..https://tinyurl.com/5ahwtmrp  विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान https://tinyurl.com/mr3fv9wy 

9. केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचं सावट; बुलढाण्यातली 9 तालुक्यातील 135 ठिकाणचे भूगर्भातील पाणी पिण्यास अयोग्य https://tinyurl.com/4jx3d2n2 

10. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा क्रिकेटला अलविदा करणार असल्याची चर्चा, इंस्टाग्राम स्टोरीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ https://tinyurl.com/2wv59a2k    

एबीपी माझा स्पेशल

बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार? https://tinyurl.com/5djt4uz2 

कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी https://tinyurl.com/mvr4a6wh 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Embed widget