एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2024 | रविवार

1. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी घडवलं, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आळंदीत वक्तव्य http://tinyurl.com/54e3neay  शरद पवारांनी योगी आदित्यनाथांचा दावा खोडून काढला, म्हणाले, समर्थ रामदास शिवरायांचे गुरु नाहीत http://tinyurl.com/mrjcc9yj 

2. 2024 मध्ये अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा मुंडे, भुजबळांचा निर्धार, तर मुख्यमंत्रीपदापेक्षा संघटनेवर भर द्या अजितदादांनी टोचले कान http://tinyurl.com/5n88a8yv  राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नाही; शरद पवारांचा अजितदादांना टोला http://tinyurl.com/yu53s74s  

3. 2024 साली मोदी देशाचे पंतप्रधान नसतील ही आमची गॅरंटी,  220-230 चा आकडा भाजप पारच करु शकत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल http://tinyurl.com/2ztnrtp8 

4. पत्रकार निखील वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड कधी काढणार? संजय राऊतांचा पुणे पोलीस आयुक्तांना थेट सवाल, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्य सांभाळण्यात अपयशी, राऊतांचा आरोप, तर कोण संजय राऊत, फडणवीसांचा टोला http://tinyurl.com/39za4j3s 

5. शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी मार्शल लीलाकर ससून रुग्णालयातून फरार, प्रकृती ठीक नसल्याने ससून रुग्णालयात घेत होता उपचार http://tinyurl.com/dtbs7t24 

6. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला फायदा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचा इशारा http://tinyurl.com/ve5wnwyf 

7. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार; ठाणे क्राईम ब्रँचचा शोध सुरूच, आतापर्यंत पाचजण अटकेत http://tinyurl.com/8kw2uzej  गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी चालक रंजित यादवला ठाणे गुन्हे शाखेकडून अटक, 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी http://tinyurl.com/tbr9syjt 

8. गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद संपला नाही आम्ही संपवला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य http://tinyurl.com/4tv5jmb9 

9. सध्याचं राजकारण मला खूप त्रास देतंय, पुढील पिढीची काळजी वाटतेय; अभिनेते मोहन आगाशे यांनी व्यक्त केली चिंता http://tinyurl.com/276xwuf6 

10. 19 वर्षाखालील विश्वचषक अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे 253 धावांचे आव्हान; राज लिंबानी आणि नमन तिवारीचा भेदक मारा http://tinyurl.com/bdcfrdsx  नावात 'सौम्य' पण अंडर 19 वर्ल्डकपमध्ये फिरकीने धडकी भरवत इतिहास घडवला; टीम इंडियासाठी दरवाजा ठोठावला! http://tinyurl.com/42crssvy 

एबीपी माझा स्पेशल

M S स्वामिनाथन यांना भारतरत्न दिल्याचा आनंद, पण शिफारशींचं काय? http://tinyurl.com/2e4kydwk 

राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार, दरमहा 1500 रुपये निवृत्तीवेतन देणारी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना काय? http://tinyurl.com/24uvefhr 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget