एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2024 | गुरुवार

1. माढ्यात अखेर रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील धुरळा उडणार; धैर्यशील मोहिते 14 एप्रिल शरद पवारांच्या राष्ट्रवादीत https://tinyurl.com/yc346jmv  3. विजयदादांच्या संमतीने आणि मार्गदर्शनाने त्यांचे सहकारी निर्णय घेतील, शरद पवारांची  प्रतिक्रिया https://tinyurl.com/23h8mxx7  

2. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत; खासदार संजय मंडलिकांचा तोल सुटला https://tinyurl.com/3dhjwtmu छत्रपती घराण्याचा अपमान करणाऱ्या मंडलिकांनी माफी मागावी, सतेज पाटील यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/33ua6zew 

3. मला वेगळ्या फ्लॅटवर ठेवून उपभोगाची वस्तू समजली, बाळाला कडेवर घेत वर्ध्याचे भाजप रामदास तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप https://tinyurl.com/yvwjwf5v पत्नीचे गंभीर आरोपांवर पती पंकज म्हणाले, हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न, दोघांच्या सहा केसेस कोर्टात https://tinyurl.com/5yz2kwfe  

4. वर्ध्यात रामदास तडस कुटुबांत वादाचा तडका; सासरा विरुद्ध सून लढत रंगणार  https://tinyurl.com/3pynjhwa   हा कसला मोदींचा परिवार? रामदास तडस यांच्या सूनेच्या गंभीर आरोपांवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/bdhrz6s6  

5. ते डोक्यावर बर्फ ठेवतात कारण त्यांना अनेक अनुभव, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी अजितदादा खळखळून हसले https://tinyurl.com/3h4a4pem रुसून बसू नका, तुमच्या माझ्या घरचं लग्न नाही, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना प्रेमळ दम https://tinyurl.com/4398nc5e  

6. मुंबईतील जागांवरून वर्षा गायकवाडांची नाना पटोलेंविरोधात तक्रार https://tinyurl.com/y5z32neu  राज ठाकरे आधुनिक राजकारणातले कर्ण, प्रकाश महाजनांकडून स्तुतीसुमने https://tinyurl.com/8p2b6dcb  राज ठाकरे तुम्हाला कळले का? पत्रकारांचा थेट प्रश्न, शरद पवारांचं चार शब्दात उत्तर https://tinyurl.com/3c3tdecs 

7. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील 4 दिवस कसं असेल हवामान?  https://tinyurl.com/2tjav8jd  

8. मविआकडून 28 मराठा, 8 ओबीसी उमेदवार, एकही मुस्लीम नाही, ठाकरे-पवारांकडून कुणाकुणाला तिकीट? https://tinyurl.com/bdze8255  आत्तापर्यंत अजितदादांना 4 जागा, 1 उमेदवार शिंदे गटाकडून तर 1 भाजपकडून आयात, बारामतीमध्ये पत्नीला तिकीट https://tinyurl.com/4xhv5dha 

9. मोदींनी भाजपचे नाव मिटवले, आरएसएस संपवली, 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका https://tinyurl.com/4wh42akv 

10. एलन मस्क पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींची भेट घेणार, टेस्लासंदर्भात मोठ्या घोषणेची शक्यता https://tinyurl.com/4sp9kjfn 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget