एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2024 | रविवार*

1. शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा https://tinyurl.com/58m222e3  भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना https://tinyurl.com/4h7bbwdu

2. प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, मासिक पाळीच्या 2 दिवस रजा; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा https://tinyurl.com/ywpurtw5 लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआकडून नवी योजना https://tinyurl.com/52sjwjax

3. पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला https://tinyurl.com/2bx6dmrm भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही विचारले प्रश्न! https://tinyurl.com/yc6huwcs 

4. ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/4xncrdxr ज्यांना चक्की पिसायला पाठवणार होते, त्यांना जवळ घेऊन बसलात, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल https://tinyurl.com/4xwvb9f3

5. खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! लाडक्या बहिणींबाबत केलेल्या विधानावरून निवडणूक आयोगाने धाडली नोटीस https://tinyurl.com/2p8wwsb7  लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणच तुम्हाला धडा शिकवेल, आमदार बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार https://tinyurl.com/39rnv6j7  लाडकी बहीण योजनेवरुन असे बोलणे चुकीचे, धनंजय महाडिक यांच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे परखड मत https://tinyurl.com/2vappx3k

6. पोर्शे कार अपघाताप्रकरणात नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन... आमदार सुनील टिंगरेंनी शरद पवारांना पाठवलेली नोटीस एबीपी माझाच्या हाती https://tinyurl.com/2p9r26un सुनील टिंगरेंनी जर नोटीस पाठवली असेल तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करा, खासदार सुप्रिया सुळेंच्या टिकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/thnaar68 

7. मी संधीसाधू तर शरद पवार कोण हे त्यांना सांगावंच लागले, शरद पवारांच्या टीकेला भाजप खासदार अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/24464aaw  'अजित पवारांची दादागिरी नही चलेगी नही चलेगी', जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण https://tinyurl.com/vv3m7k94 

8. आधी सोबत प्रचार, मग ओळख अन् सिक्रेट मिटिंग; अपहरण करून विवस्त्र महिलेसोबत फोटो अन् 10 कोटींची केली मागणी, शिरुरचे आमदार अशोक पवारांच्या मुलाने सांगितली हकीकत https://tinyurl.com/ym58vhhv

9. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील विक्रोळीत व्हॅनमध्ये सापडल्या 6500 किलो चांदीच्या विटा, गोदामात नेण्यात येत असल्याची माहिती; पोलिसांकडून तपास सुरू https://tinyurl.com/5fwptmbz

10. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज! सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी सज्ज https://tinyurl.com/2d8z48vv  भारतविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी केली संघाची घोषणा! https://tinyurl.com/2a5862j7

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Embed widget