ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2023 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. शेतकऱ्यांनो पहिल्यांदा 'जात' दाखवा मगच रासायनिक खतं घ्या! केंद्र सरकारच्या तुघलकी फतव्याने संतापाचा कडेलोट https://bit.ly/3ZYwqgW शेतकऱ्याला जात विचारु नये, राज्याच्या कृषी विभागाचं केंद्रीय खते आणि रसायने विभागाच्या सचिवांना पत्र https://bit.ly/3J9OG01 शेतकऱ्यांना जात विचारणं चुकीचं, शरद पवार म्हणाले...असं कधीही घडलं नाही! https://bit.ly/3ZYQbof
2. सोशल मीडियात व्हायरल वेळापत्रकाचा विद्यार्थ्यांना फटका; अनेकांचा हिंदीचा पेपरच बुडाला https://bit.ly/3J4GZbq
3. प्रभो शिवाजी राजा... राज्यात आज तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह; ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन https://bit.ly/3IYlTeE
4. जुनी पेन्शन आता लागू केल्यास काहीच फरक पडणार नाही; इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा, फडणवीसांचं आवाहन https://bit.ly/3Fhlvqv
5. पुण्यात नेमकं चाललंय काय? जादूटोण्यासाठी विकलं सुनेच्या मासिक पाळीचं रक्त; सासरच्यांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3J4XN1O पुण्यातील मासिक पाळीचं रक्त विकण्याचा प्रकार भयंकर...; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया https://bit.ly/3F8ZtpJ
6. किरीट सोमय्यांना झटका! मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायालयीन चौकशीचे आदेश https://bit.ly/3T53kKo आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर? कोल्हापूर आणि पुण्यात छापेमारीची चर्चा https://bit.ly/41YLcG1
7. रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई https://bit.ly/420Zaas
8. शरद पवारांनी महाविकास आघाडी सोडून मोदींसोबत काम करावं; रामदास आठवलेंचं वक्तव्य https://bit.ly/3mM1G44
9. इन्फ्लुएंझा विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू , कर्नाटक आणि हरियाणामध्ये रुग्णाचे निधन https://bit.ly/3mDB2KS
10. अश्विनचा विकेटचा षटकार, ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपला, भारताची आश्वासक सुरुवात https://bit.ly/3J6hWEH काय सांगता? भर मैदानात ईशान किशनच्या थोबाडीत मारणार होता रोहित शर्मा? व्हिडीओ होतोय व्हायरल https://bit.ly/3kZ2z9g
ABP माझा स्पेशल
स्वतःचं बलस्थान ओळखलं अन् दुसऱ्याच प्रयत्नात राज्यात दुसरा, कोल्हापूरच्या शुभम पाटीलची MPSC परीक्षेत कमाल https://bit.ly/3LdLxPs
पुण्यातून एमबीएचं शिक्षण, 1 लाख पगाराची नोकरी सोडून 'ती' झाली गावची सरपंच https://bit.ly/3JvOZnh
चिंताजनक! वायू प्रदूषणामुळे वास घेण्याची क्षमता कमी होतेय? संशोधनात धक्कादायक उघड https://bit.ly/3YKr1ck
गोष्ट एका रहस्यमयी ट्रेनची, बोगद्यात गेली अन् झाली गायब; 100 वर्षानंतरही सुरु आहे शोध https://bit.ly/3ZTnlFY
कर्जबुडव्यांच्या संपत्तीची माहिती द्या आणि 20 लाख रुपयांचं बक्षीस कमवा, SEBIची मोठी घोषणा https://bit.ly/3l3YsIU
यंदाचा ऑस्कर असणार खास; कुठे पाहता येणार पुरस्कार सोहळा? जाणून घ्या एका क्लिकवर https://bit.ly/3JtKwBe
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
