एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines :  दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 

1.  यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर; 1 ऑगस्टला मोदी पुणे दौऱ्यावर https://tinyurl.com/zf46hafv  
 
2. भारतातील सेमीकंडक्टर प्रकल्पाला धक्का; फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार मोडला  https://tinyurl.com/572s944k 

3. राज्याचा शालेय शिक्षण दर्जा घसरला? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0' जारी https://tinyurl.com/yc8eu8ry  

4. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या स्थगितीवर मंगळवारी सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे लक्ष https://tinyurl.com/4eh7zdf7 

5. अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा डोळा? अर्थ खातं देण्याला शिवसेनेचा विरोध : सूत्र https://tinyurl.com/mtt6s8ye 

6. शरद पवार की, अजित पवार? खरी राष्ट्रवादी कोणाची? 'या' थ्री टेस्ट फॉर्म्युल्यावर निवडणूक आयोग देणार निर्णय https://tinyurl.com/yc5w3yha  पक्षाचं नाव अन् चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात, 31 जुलैला सुनावणी https://tinyurl.com/32ywxp2h  

7. माझा पुतण्या जेव्हा मला थांबायला सांगेल तेव्हा मी थांबणार; छगन भुजबळांनी थेट शरद पवारांना डिवचलं https://tinyurl.com/4uuxe7az    मी महापौर अन् आमदार झाल्यानंतर तुमचा जन्म, इतिहास जाणून घ्या; रोहित पवारांना भुजबळांचा सल्ला https://tinyurl.com/y8hbcuwn 

8. समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी कुठे थांबावं? बुलढाण्यातील अपघातानंतर हेल्पलाईनवरील फोन कॉलमध्ये लक्षणीय वाढ https://tinyurl.com/2cfm48n4 

9. दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा आज बंद; जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी https://tinyurl.com/y58xjbu3  उत्तर भारतात 'जलप्रलय'...हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना तडाखा; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/2p8hxjb7 

10. मिशन वेस्ट इंडिज! 12 जुलैपासून कॅरेबिअनसोबत भिडणार रोहित अॅण्ड कंपनी, संपूर्ण माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/2ryn66j9    वेस्ट इंडिजमध्ये भारताची कामगिरी कशी? कसोटी मालिकेपूर्वी ही आकडेवारी पाहाच https://tinyurl.com/2p8vnska 

ABP माझा स्पेशल 

जामखेड येथे जात पंचायतीचा 'जाच'; डावरी समाजाच्या जातपंचायतीच्या 22 पंचांवर गुन्हा दाखल, कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करत ठोठावला होता दीड लाखांचा दंड https://tinyurl.com/35mjvfbd 

बारावीच्या उत्तरपत्रिकाच्या हस्ताक्षर बदल प्रकरणातील आरोपी दीड महिना उलटूनही सापडेनात https://tinyurl.com/2rdbs7ta 

लोकसभेच्या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत अन्यथा सर्व पर्याय खुले; महादेव जानकर यांचा इशारा https://tinyurl.com/4wmerx27 

पालघरमध्ये रानभाज्यांची आवक वाढली, मुख्य रस्ते आणि बाजार रानभाज्यांना फुलले https://tinyurl.com/hm4r8tkt 

शाब्बास पठ्ठ्या! दहावी शिकलेल्या तरुणाची लाखोंची कमाई, पारंपरिक शेतीला फाटा देत केली आधुनिक शेती https://tinyurl.com/3r7sp8kn 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget