ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जानेवारी 2022 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जानेवारी 2022 | सोमवार
1. राजेश टोपे पहिल्यांदाच म्हणाले, होय, तिसरी लाट आलीय, जानेवारी अखेरीस उच्चांक गाठण्याची शक्यता, अधिकृत कोरोना होम टेस्टिंग किट वापरण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन https://bit.ly/3Faq17u
2. एसटीचा संप मिटला, पण विलिनीकरण होणार की नाही, शरद पवारांनी थेट सांगितलं! https://bit.ly/3zJyLjy सदावर्तेंना निवडणं चूक होती, पवारांसोबत सकारात्मक चर्चा, आता कामावर या, ST कृती समितीचं आवाहन https://bit.ly/3f7ehb5
3. मुंबईत गारठा वाढला, पारा 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता, मोसमातील सर्वात कमी तापमान https://bit.ly/3qdigJM
4. निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवणार, निवडणूक आयोगाचे निर्देश https://bit.ly/3HRrnFI किशोरवयीन मुलामुलींच्या लसीकरणाला गती देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश https://bit.ly/3ncHVAi
5. देशभरातील वेगवेगळ्या लष्कराच्या कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना वाहनांना टोल फी नाही; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय.. पुण्यातील खडकी आणि कँप भागातील टोल वसुली होणार बंद https://bit.ly/32WzMct
6. आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर' https://bit.ly/3FguWng बूस्टर डोससाठी नोंदणी करायचीय का? कोणती लस घ्यायची? नियमावली काय? सर्व प्रश्नांची उत्तर एका क्लिकवर https://bit.ly/3zJBaer
7 तिसऱ्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग चार-पाच दिवसांपर्यंत, विलगीकरणाचा कालावधी कमी होऊ शकतो.. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या डॉ. शिवकुमार उत्तुरे याचं मत https://bit.ly/32WzSRn मराठवाड्यात ऑक्सिजनची चिंता मिटली! ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता चार देशांपेक्षा अधिक https://bit.ly/3JUJBrU
8 तिसर्या लाटेचा कहर? देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 79 हजार 723 कोरोना रूग्णांची नोंद, https://bit.ly/31GMKdw ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा चार हजारापार https://bit.ly/33g9Ms7
9 राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी 44,388 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3nb1SHH राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 207 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/32Wy76F मुंबई पोलिस दलामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव; अनेक बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी बाधित https://bit.ly/3nbk5Fb
10. सयाजी शिंदेंनी वृक्ष लागवडीची चळवळ थांबवली तर ते महाराष्ट्राला परवडेल का? परवानगी नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा वृक्षप्रेमींकडून निषेध https://bit.ly/3t91Pjr
ABP माझा स्पेशल
बीडमध्ये बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी, कंत्राटदार धमक्या देऊन, कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेत असल्याचं समजल्यावर परवान्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले पत्र.. https://bit.ly/3q9Qg9z
मुंबई एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळली; पुशबॅक देणाऱ्या वाहनाला प्रवाशांनी भरलेल्या विमानाजवळच आग https://bit.ly/3r7KvJ7
ED : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक ड्रग्ज तस्कर इक्बाल मिरचीच्या जागेत ED चे नवीन कार्यालय https://bit.ly/3K090AC
आश्चर्यकारक! 'सॉरी, मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहून चोराकडून चोरीचा मुद्देमाल परत https://bit.ly/3zP2ub1
Pakistan Snowfall : पाकिस्तानात जोरदार बर्फवृष्टीमुळे 23 लोकांचा मृत्यू, पाकिस्तानच्या मंत्र्याचं लज्जास्पद वक्तव्य https://bit.ly/3qdqkKA
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv