एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी दोषी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा.. दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झालं होतं भीषण जळीतकांड https://bit.ly/3GAsp81

2.  राज्य सरकार आगामी 10 महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या तयारीत... मुंबई महापालिकेवर मुदत संपल्यावर प्रशासक नेमण्यासाठी मंत्रिमंडळाची अनुमती https://bit.ly/35XoiGt

3.  एसटी संपावरील अंतिम तोडग्यासाठी कर्मचारी सरकारसोबत बैठकीला तयार, सातव्या वेतन आयोगासह दंडात्मक कारवाया मागे घेण्याच्या नव्या मागण्यांचा समावेश https://bit.ly/34MdF98

4. किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वातील भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय गृहसचिवांची भेट, सोमय्यांवरील हल्ला आणि कोव्हिड सेंटर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी https://bit.ly/3JeLaQg

5. कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार; ईडीला पाठवलं पत्र https://bit.ly/3uEW3GR

6. अमरावतीच्या मनपा आयुक्तांच्या अंगावर फेकली शाई, युवा स्वाभिमान पार्टीच्या पाच जणांना अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/3Bq10Fb आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा https://bit.ly/3syGWwb 

7. Guidelines International Arrivals : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 14 फेब्रुवारीपासून नवीन नियमावली, 7 दिवस होम क्वारंटाईनची गरज नसणार https://bit.ly/3oF0IEX महाराष्ट्र मास्क मुक्त कधी होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती https://bit.ly/3gDuVA4

8. देशात गेल्या 24 तासांत 67,084 नवीन कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/3Jj42xo राज्यात बुधवारी कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची नोंद अधिक, 7142 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3HGTCaJ

9. UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्यातील 58 मतदारसंघात पाच वाजेपर्यंत 58 टक्के मतदान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह, पंखुरी पाठक यांच्यासह 623 जणांचं भवितव्य मतदान पेटीत बंद https://bit.ly/34MPNBY

10. Mahadaji Shinde: महादजी शिंदेंच्या कर्तबगारीमुळे भारतात इंग्रजांच्या अंमलाची सुरुवात 50 वर्षे उशीरा : डॉ. सदानंद मोरे https://bit.ly/3uVbY4j

ABP माझा ब्लॉग

जडले नाते विश्वाशी..., गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा लेख https://bit.ly/3oG4wpI

आमची नाईटिंगेल' : लता 'दीदी' आणि तिची चिरस्थायी लोकप्रियता!, प्राध्यापक विनय लाल यांचा लेख https://bit.ly/3GKZ0Ih

नवज्योत सिद्धू हिट विकेट?, चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3JgcDkp

ABP माझा स्पेशल

हे तळं नाही तर विहीर! बीडच्या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्चून एक एकरात बांधली विहीर; कशी आहे ही विहीर? https://bit.ly/3BjkgE3

Nashik Farmer : नाशिकच्या शेतकऱ्याने पिकवला रंगीत फ्लॉवर कोबी, वाशीसह गुजरातच्या मार्केटमध्ये मागणी https://bit.ly/3Jjzc7S

भंगार विक्रेत्याचा सरकारला तब्बल 200 कोटींचा गंडा; बनावट बिलांमार्फत फसवणूक, जीएसटी विभागाकडून अटक https://bit.ly/3gSZ9zf 

BEST: बेस्ट बसचा प्रवास 'तिकीट लेस', 'चलो ॲप'मुळे मोबाईलवरच दिसणार तिकीट https://bit.ly/3sxeXNq

mRNA vaccine : पुण्यात तयार झाली भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस https://bit.ly/3Jgbycl

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget