एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2024 | बुधवार*

1. उद्धवजी फेरविचार करा, विश्वजीत कदमांची कळकळीची विनंती, सांगली लोकसभा जागेसाठी अजूनही आग्रही https://tinyurl.com/must5wmc डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर; विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदमांचा बिनतोड युक्तिवाद  https://tinyurl.com/ymcdbavy विशाल पाटलांनी प्रकाश आंबेडकरांकडे सेटिंग लावली, पण आता ना भाष्य, ना प्रतिक्रिया; काँग्रेसमध्ये पडद्याआड हालचाली https://tinyurl.com/bdhf3df5  

2. हा राजकारणातील मुन्नाभाई! शाल घेऊन फिरल्यावर बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा https://tinyurl.com/47u9ebwx भाजपला पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरेंना कुठली फाईल दाखवली? संजय राऊतांचा खोचक सवाल https://tinyurl.com/2285ses9 राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठिंब्याच्या भूमिकेवर वसंत मोरेंनी बोलणं टाळलं https://tinyurl.com/yckanxmp

3. मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंच्या शिलेदाराचा मनसेला जय महाराष्ट्र! https://tinyurl.com/27f8a4kv राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर भाजपला पहिला धक्का, ठाण्यातील उत्तर भारतीय पदाधिकारी थेट मातोश्रीवर https://tinyurl.com/ms2t83w4

4. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारचा भीषण अपघात; उभ्या गाडीला भरधाव ट्रकने दिली मागून धडक https://tinyurl.com/2dymjsfe नाना पटोलेंचा अपघात नव्हे, त्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या दाव्यानं खळबळ https://tinyurl.com/y48xcyvf

5. रवींद्र धंगेकरांसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधींचे रोड शो तर महत्वाच्या नेत्यांच्या सभा https://tinyurl.com/yc8d5x9p नागपुरात भाजपची कार्यकर्त्यांसोबत 'टिफिन डिप्लोमसी' https://tinyurl.com/yum6tadk

6. दोन्ही राजे समोर मात्र सातारची जनता माझ्याबरोबर, शरद पवारांच्या विचाराचा विजय होणार; शशिकांत शिंदेंनी शड्डू ठोकला
 https://tinyurl.com/yen52byv

7. उदय सामंत, अर्जुन खोतकर भावना गवळींच्या भेटीला; पण नाराजीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात https://tinyurl.com/2cumawja

8. सोनिया गांधी मनमोहन सिंहांचे निर्णय बदलायच्या, मंत्री आर के सिंह यांचा मोठा गौप्यस्फोट https://tinyurl.com/2s3ftfxa

9. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा https://tinyurl.com/vs65sun7

10. मांजराला वाचवण्याच्या नादात अख्खं कुटुंब संपलं, नगरमध्ये बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांचा मृत्यू https://tinyurl.com/4ekfzz8s

*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget