एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2022 | मंगळवार

1. देशी डिजिटल करन्सीसह क्रिप्टोलाही मूकसंमती आणि पायाभूत सुविधांना गती देणारा मात्र सामान्य करदात्यांना दिलासा नसलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून ससंदेत सादर https://bit.ly/3IWUmZc 

2. No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही https://bit.ly/3geG8GZ  आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दोन वर्षांपूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी https://bit.ly/3AP8eCa  

3. अर्थसंकल्पातून तरुणांच्या अपेक्षा पूर्ण होणार.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास https://bit.ly/34lqNBM   दलाल स्ट्रीटचंही अर्थसंकल्पाला 'थंब्स अप'; Sensex 848 अंकांनी वधारला तर Nifty 17,500 च्या पार https://bit.ly/3GgJoMr 

4. Budget 2022: अर्थसंकल्पात मोठी घोषणा; येत्या आर्थिक वर्षात 'डिजीटल रुपी' लाँच होणार https://bit.ly/3oeV8Jn  बजेटमध्ये डिजिटलायझेशन वर जोर! ई-पासपोर्टची सोय, पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंग, जागांचं रजिस्ट्रेशनही डिजिटल  https://bit.ly/3ofZtfl 

5. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांपेक्षा कमी की जास्त? https://bit.ly/3uhFO2C फडणवीस म्हणतात, भारताला बलशाली करणारा अर्थसंकल्प https://bit.ly/3ofZyj9   तर अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडत नसल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप https://bit.ly/32RuCyg 

6.  अर्थसंकल्प शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारा, शेतकरी संघटनांची टीका https://bit.ly/3ulu2nF  अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली, अखिल भारतीय किसान सभेची टीका https://bit.ly/34nfV6o  शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प, सदाभाऊ खोत यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत https://bit.ly/3IS8rqR 

7. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा, 50 टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी https://bit.ly/34pvZV6 

8. कोरोनाची तिसरी लाट लाट नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3gd8LUO  नागपूर, पुणे, सोलापूर, वाशिमसह अनेक जिल्ह्यातल्या शाळाही सुरु https://bit.ly/3sqDYtJ  

9. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 67 हजार 59 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 1 हजार 192 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3L2EqXc  महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट, सोमवारी राज्यात कोरोनाचे 15,140 नवीन रुग्ण https://bit.ly/3oeAFEq 

10. भाजप आमदार नितेश राणे यांना धक्का, जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल https://bit.ly/3IYf23l 

Union Budget 2022- 23 | बजेटची बाराखडी | केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सर्वकाही https://bit.ly/3GgshKP 

ABP माझा स्पेशल

Budget Sasta Mehnga : अर्थसंकल्पानंतर 'या' गोष्टींच्या किमती वाढल्या; पाहा काय स्वस्त, काय महाग? https://bit.ly/3rh8vui 

 सर्वसामान्यांना प्राप्तीकरामध्ये दिलासा का नाही? अर्थमंत्र्यांनी महाभारतामधील श्लोकचा दिला दाखला https://bit.ly/3IQTe9G 

Agriculture Sector Budget 2022 : 'ड्रोन शक्ती' म्हणजे काय? अर्थशंकल्पात विशेष तरतूद https://bit.ly/3L3CdLa 

Budget 2022 : दिव्यांग व्यक्तींना करात सवलत, विमा योजनेतही बदल https://bit.ly/3rfu9PN  तणाव आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी ‘National Mental Health Program’  https://bit.ly/3Gf82gx 

Budget 2022: कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, शेगावची कचोरी अन् सावंतवाडीची खेळणी; One Product One Station योजनेत आणखी कशाचं होणार प्रमोशन? https://bit.ly/3ohLyp3 

 अर्थसंकल्पात महिला आणि मुलांना प्रोत्साहन, 2 लाख आंगणवाड्या अत्याधुनिक करणार https://bit.ly/3geFN7m  देशात स्थापन होणार डिजिटल विद्यापीठ ; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा  https://bit.ly/3offEt8 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full : धनंजय मुंडेंवर आरोप, ओबीसी आक्रमक, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोलSharad Pawar : आपण सत्तेत जाणार असल्याबाबतची चर्चा केवळ अफवा : शरद पवारABP Majha Marathi News Headlines  08 PM TOP Headlines 08 PM 08 January 2025Anjali Damania :  Laxman Hake आणि Walmik Karad  यांचे एकत्र जेवतानाचे फोटो, अंजली दमानियांकडून ट्विट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget