एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2024 | शुक्रवार

1. मोठी बातमी! विधान भवन लॉबीत शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की, गोगावले-शंभूराज देसाई मध्यस्थीसाठी धावले https://tinyurl.com/bpa6jd9r 

2. महेंद्र थोरवे माझे मित्र, असं काही घडलंच नाही; थोरवेंसोबतच्या राड्यावर दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2sbudusv  शंभूराज देसाई खोटं बोलले, महेंद्र थोरवेंनी राड्याची स्टोरी सविस्तर सांगितली, दादा भुसेंना म्हणाले, मी तुमच्या घरचं खात नाही! https://tinyurl.com/2vfhtfb3 

3. अरे काय तर काय विचारताय, दादा भुसे-थोरवेंच्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, चिडून निघून गेले, तर तर गेल्या अडीच वर्षात राज्याची संस्कृती संस्कार धुळीला, धक्काबुक्की प्रकरणावर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/3fzzwtz4 

4. खडाजंगी ते एकेरी भाषेत हमरीतुमरी; सभागृहात भाजपचे आशिष शेलार आणि शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यात जुंपली https://tinyurl.com/5dw64b77 

5. नमो रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेवर शरद पवारांचं नाव, वादानंतर आता प्रशासनाची सारवासारव https://tinyurl.com/5vbjj63a  मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं, नियोजित कार्यक्रमांमुळे स्नेहभोजनाला उपस्थित राहणार नसल्याचं पत्र https://tinyurl.com/4np3nex7 

6. वाघाच्या शिकारीवरून अडचणीत आलेले बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://tinyurl.com/374akedw 

7. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅप स्टेटसवरून जाहीर केली स्वतःची उमेदवारी, मात्र ही घोषणा नाही, विनंती आहे, सुळेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया https://tinyurl.com/mrkytrxk  बारामतीतून सुनेत्रा पवार तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील जवळपास फायनल, आढळरावांची राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी पूर्ण https://tinyurl.com/t4zcu8t2 

8. लोकसभेसाठी मविआची संभाव्य उमेदवारांची यादी समोर; शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/53ypyt3e 

9. राज्य सरकारने जारी केलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान, गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटलांकडून याचिका, हायकोर्टात लवकरच सुनावणी https://tinyurl.com/3w6enh98 

10. भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार ओटीटीवर, नेटफ्लिक्सकडून टीझर लाँच! https://tinyurl.com/yc5x93jx  गेल्या 4 महिने क्रिकेटपासून दूर, तरीही हार्दिक पांड्यावर कारवाई का नाही? BCCI नं दिलं स्पष्टीकरण https://tinyurl.com/mtd6b7ut 


एबीपी माझा स्पेशल

गोळीबार, अधिकाऱ्यांना मारहाण ते महिलांना शिवीगाळ, शिवसेनेचे 9 वादग्रस्त नेते, ज्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत! https://tinyurl.com/4a8d4775 

पोलिस माझं काय वाकडं करणार? ते पोलिस ठाण्यात गोळीबार ते विधानसभेत धक्काबुक्की; सत्ताधारी आमदारांनी महाराष्ट्र धर्माचीच लाज काढली! https://tinyurl.com/2xh6mysc 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget