एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 फेब्रुवारी 2020 | गुरुवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 फेब्रुवारी 2020 | गुरुवार
औरंगाबाद जळीतकांडातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, तर वर्धा जळीतकांडाच्या खटल्यासाठी उज्ज्वल निकमांची नियुक्ती, पीडितेच्या प्रकृतीसाठी सर्वधर्मियांची प्रार्थना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तारखेनुसार शासकीय शिवजंयती साजरी करतील, तर शिवसेनेची तिथीनुसार शिवजंयती, तिथी-तारखेचा वाद मिटवण्यासाठी समिती स्थापन
दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं, महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री बच्चू कडू याचं वक्तव्य
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याचा फोन उचलला नाही म्हणून एक डॉक्टर निलंबित तर तीन कर्मचाऱ्यांना मेमो, यवतमाळच्या रुग्णालयातील प्रकार
राज्यात गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश, सूत्रधारांना शोधून मोक्काअंतर्गत कारवाईचे संकेत
पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार, उद्याही कमी दाबाने पाणी मिळणार, पंपिंग स्टेशनवरील कामांमुळं पाणी पुरवठा विभागाचा निर्णय
अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला 7638 तर पश्चिम रेल्वेला 7042 कोटींचा निधी, अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळणार
एमएमआरडीएकडून मुंबई मेट्रोच्या दोन कंत्राटदारांना नारळ, मेट्रोच्या उभारणीत व्यत्यय येण्याची शक्यता, एमएमआरडीए अधिकाऱ्यांकडून मात्र कारवाईचं समर्थन
दिल्लीकरांचा विश्वास केजरीवालांवरच, पुन्हा सत्ता 'आप'च्या हाती, एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेचा अंदाज
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, तर राज्य सरकारकडून अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण समितीची स्थापना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement