एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 31 मार्च 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- मुंबईमध्ये एका दिवसांत कोरोनाचे 38 नवे रुग्ण, मुंबई महापालिकेची माहिती; वरळीतील सात जण क्वारन्टाईन तर गोरेगावातील बिंबिसारनगरही सील
- राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 220वर, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, वसई-विरारमध्ये नव्या रुग्णांची भर; तर देशातील आकडा 1300पार
- आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील कोरोनाच्या वॉर रुमची जबाबदारी आश्विनी भिडे यांच्याकडे; 'वॉर रुमच्या माध्यमातून आवश्यक ती नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक आणि व्यवस्थापकीय कार्यवाही करण्यात येणार
- कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा ओघ सुरू, गेल्या दोन दिवसांत 12 कोटी 50 लाख रुपये खात्यात जमा; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
- कोरोनाचा सामना करण्यासाठी 25 हजार कोटींचे पॅकेज मिळावे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे मागणी
- विकसित देशांच्या तुलनेमध्ये भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही, वेळेत लॉकडाऊन केल्यामुळे संसर्ग कमी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- वीजेचे दर एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षासाठी कमी होणार, घरगुती, शेती, औद्योगिक वर्गाला लाभ, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा निर्णय
- एप्रिलफुलनिमित्त चुकीचे मेसेजेस पाठवले तर कारवाई, पोलिसांचं पत्रक, व्हॉट्सअॅपग्रृपवर खबरदारी घेण्याचं आवाहन
- जगभरात कोरोनाचा कहर सुरुच, इटलीत गेल्या 24 तासांत 800हून अधिक बळी; अमेरिका स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली
- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर; 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार स्पर्धा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement