एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 02 ऑगस्ट 2020 | रविवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
  1. राज्यात काल कोरोना बाधितांपेक्षा कोरोना रुग्णांची बरी होण्याची संख्या अधिक; 10 हजार 725 रुग्णांना डिस्चार्ज तर 9 हजार 500 नवे कोरोना बाधित
 
  1. जगात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी 80 लाखांवर त्यातील एक कोटी 13 लाख बरे झाले, सध्या 60 लाख अॅक्टिव्ह केसेस
 
  1. गणेशोत्सावासाठी चाकरमानी कोकणात निघाले, मुंबई-गोवा मार्गावर रत्नागिरीच्या चिपळून तर सिंधुदुर्गातील खारेपाटण तपासणी नाक्यावर गर्दी
 
  1. पुण्यातील चाकण एमआयडीसीत कोरोनाचा कहर, एकाच कंपनीत 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ
 
  1. मास्क आणि सॅनिटायजर किमतींच्या नियंत्रणासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
 
  1. उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडून दोन मोठ्या घोषणा; तळेगावमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्क तर माणगावमध्ये फार्मा पार्क सुरु करणार
 
  1. सुशांत सिंह प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूडच्या दबावाखाली, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
 
  1. राममंदिर भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली, चौकाचौकात रोशणाई; पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने कडक सुरक्षाव्यवस्था
 
  1. टिकटॉकला देशी पर्याय, पुण्यामधील इंदापुरातील युवकाने तयार केलं नवं ‘टिक टॅक’ अॅप
 
    1. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Vidhan Parishad Deputy Chairman: ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार मागे घेतला; सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड
ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार मागे घेतला; सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Mumbai Dam Water Storage : मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; सातही धरणांतील जलसाठ्यात दिलासादायक वाढ
मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; सातही धरणांतील जलसाठ्यात दिलासादायक वाढ

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
Raj Thackeray: 'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Embed widget