एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 19 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- शिवजयंतीनिमित्त रायगडवर नेत्रदीपक रोषणाई, मंगळवेढ्यात तलवार आणि मशाल रॅली, माझावर आज दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल
- रायगडावरील प्रकाशयोजना विचित्र स्वरुपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी; रायगडावरील रोषणाईवरुन खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारलं
- राज्यात काल दिवसभरात 5,427 नवे रुग्ण; अमरावती, यवतमाळ, अकोल्यात काही भागात कंटेन्टमेन झोन जाहीर करण्याचे आदेश
- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा मेगा प्लॅन; लग्नकार्य, रेस्टॉरंट्स, नाईटक्लबवर धाडी पडणार, आयुक्तांचा निर्णय
- राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपेंना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती, संपर्कात आलेल्यांना लक्षणं दिसल्यास चाचणी करण्याचं आवाहन
- संजय राठोंडावर आकसानं कारवाई करु नये, बंजारा समाजाच्या वतीनं राज्य सरकारला निवेदन देण्यात येणार, तर सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप
- राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा
- एसआरएतील घरं विकण्याची मर्यादा 10 वर्षांवरुन 5 वर्ष करण्याचा विचार, राज्य सरकार २७ तारखेला कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार
- राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी, कोल्हापूरच्या भुदरगडसह साताऱ्यातील खटाव तालुक्यात गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका
- नासाची ऐतिहासिक कामगिरी, पर्सेव्हरन्स मार्स रोव्हर मंगळावर यशस्वीपणे उतरले; मंगळ ग्रहावरील अनेक रहस्यांचा होणार उलगडा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
