एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 19 ऑगस्ट 2021 | गुरुवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
स्मार्ट बुलेटिन | 19 ऑगस्ट 2021 | गुरुवार | एबीपी माझा
'राजकीय रॅली, सभा घेताना काळजी घ्या', राजकीय कार्यक्रमामुळे होणाऱ्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना राज्य सरकारचा दिलासा, जिल्हा सहकारी बँकांतून 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा
वातावरण खराब असल्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द, जिल्हा मुख्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे
नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाणं टाळलं, वरळी येथील नियोजित सभा रद्द
अनिल देशमुखांना कोणताही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, उच्च न्यायालयाचा निकाल योग्य असल्याचं स्पष्टीकरण
राज्यात काल 5,132 नव्या कोरोनाबाधितांची भर तर 158 जणांचा मृत्यू
मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही अलर्ट जारी
'खासदार अमोल कोल्हे यांचं काम म्हणजे वराती मागून घोडे', आमदार सदाभाऊ खोतांची टीका
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंसह पाच जण ताब्यात, एसीबीच्या कारवाईने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी कुटुंबासह यूएईत आश्रयाला, मानवतेच्या दृष्टिकोनातून आश्रय दिल्याच्या यूएईचं स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement