एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 नोव्हेंबर 2019 | रविवार

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

1. स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार, काडीमोडाचे राऊतांकडून स्पष्ट संकेत, सेना खासदार विरोधी बाकावर बसण्याची शक्यता 2. अवकाळी नुकसानग्रस्तांसाठी राज्यपालांकडून मदत जाहीर, खरिपासाठी प्रतिहेक्टरी ८ हजार तर फळबागासाठी १८ हजारांची मदत, मदत अपुरी असल्याची शेतकरी नेत्यांची तक्रार 3. राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मदत वाढवून देण्याची 'महाशिवआघाडी'ची मागणी 4.शरद पवार आज दिल्लीत, मात्र उशीरा दाखल होणार असल्यानं सोनियांना सोमवारी भेटण्याची शक्यता, दिल्लीला निघण्यापूर्वी पुण्यात राष्ट्रवादीची बैठक 5. मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरु राहणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर निर्णय, गरजू रुग्णांना मोठा दिलासा 6. राज्यभरातल्या महापालिकांत महाशिवआघाडीच्या प्रयोगाची शक्यता, फोडाफोडी टाळण्यासाठी नाशिक, चंद्रपुरातले भाजप नगरसेवक अज्ञातस्थळी 7.पीएमसी बँक घोटाळ्यात पहिलं राजकीय कनेक्शन उघड, माजी भाजप आमदाराच्या मुलाला अटक 8. मुंबई महापालिकेला लवकरच मिळणार तब्बल 1800 कोटींची प्रॉपर्टी, 15 वर्ष जुन्या सेव्हन हिल रुग्णालया प्रकरणाचा पालिकेच्या बाजून निकाल 9. अनिल अंबानी यांचा रिलायन्स कम्युनिकेशनच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा, तिसऱ्या तिमाहीतही रिलायन्स कम्युनिकेशनला 30 हजाराहून अधिक कोटींचा तोटा 10. इंदूर कसोटीत तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाकडून बांगलादेशचा फडशा; भारताचा बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी विजय, शमी आणि अश्विनचा मारा प्रभावी

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
MPSC News : एमपीएससीच्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी; निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन
एमपीएससीच्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी; निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Embed widget