एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 फेब्रुवारी 2020 | बुधवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
दिल्लीत आपकडून पुन्हा भाजपला धोबीपछाड, 62 जागांवर आपची मुसंडी तर विजयी रॅलीनंतर आपच्या नवनिर्वाचित आमदारावर हल्ला
भाजपला पर्याय देण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र यावं, शरद पवारांचं आवाहन, तर राज ठाकरेंचं भाषण करमणूक असल्याचा टोला
वाड्या, वस्तींची जातीनिहाय नावं रद्द होणार, मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सामाजिक न्याय विभाग प्रस्ताव मांडण्याची शक्यता
रोहित पवारांच्या आमदारकीविरोधात भाजप नेते राम शिंदेंची याचिका, मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, रोहित पवारांना उच्च न्यायालयाचं समन्स
मुलगा हवा असल्यास सम तारखेला, मुलगी हवी असल्यास विषम तारखेला स्त्रीसंगत करा, इंदुरीकर महाराजांच किर्तन वादाच्या भोवऱ्यात, गुन्हा दाखल होण्याची शक्यता
सोलापुरात सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 10 जणांविरुद्ध गुन्हा, पाच जण अटकेत
उर्वशी चुडावालाला हायकोर्टाकडून सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर, अटक झाल्यास 20 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे आदेश
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात घाटकोपर-अंधेरी मेट्रो-1 मध्ये विनारांग तिकीट, परिक्षेत वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राधान्य
मुंबई-अलिबाग रोरो सेवेला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात, हजाराच्या आसनक्षमतेसह 200 वाहनांच्या वाहतुकीची सोय
राणीच्या बागेत पुन्हा नवे पाहुणे, औरंगाबादच्या उद्यानातील २ वाघ जिजामाता उद्यानात, सिद्धार्थ उद्यानातील वाघांची संख्या वाढल्यानं मुंबईत रवानगी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement