एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 10 डिसेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 10 डिसेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम, केंद्राचा प्रस्ताव फेटाळत 14 डिसेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा
सरनाईक पितापुत्र आज ईडीसमोर हजर होणार, सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर तूर्तास अटक होणार नसल्याचं स्पष्ट
कोरोना चाचणी टाळण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अजब शक्कल, साखळी खेचण्याच्या घटना वाढल्यास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबतच लढण्याचा शिवसेनेचा निर्णय, वर्षा बंगल्यावरील बैठकीतील माहिती
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नव्या संसदेच्या इमारतीचं भूमीपूजन; पण भूमीपूजनानंतरही काम बंदच राहणार
पीसीओच्या धर्तीवर देशभरात एक कोटी डेटा सेंटर सुरु होणार, केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
गेल्या वर्षभरात 11 हजार 520 कोटींचा जीएसटी घोटाळा, आतापर्यंत 114 जणांना अटक
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह, मुख्यमंत्र्यांसह अनेकांशी आला होता संपर्क
संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन, 'सरसेनापती हंबीरराव' ठरला शेवटचा चित्रपट
आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत केएल राहुल अन् विराट कोहलीची बाजी; तर इंग्लंडचा मालन पहिल्या स्थानी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement