एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 09 जानेवारी 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू; महाराष्ट्र हळहळला
- रायगडमध्ये 300 फूट दरीत वऱ्हाडाचा ट्रक कोसळला; दोघांचा मृत्यू, 65 जण जखमी
- 'धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत औरंगजेब बसत नाही'; औरंगाबादच्या नामांतरावर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी बैठक, लसीकरणाची तारीख ठरण्याची शक्यता
- सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा कधीपासून?, मंगळवारपर्यंत निर्णय अपेक्षित; महाधिवक्त्यांची मुंबई उच्च न्यायालयात माहिती
- कोविड औषधे आणि जंतुनाशक खरेदी प्रक्रियेत आर्थिक घोटाळा? भाजप आमदार आशिष शेलार यांची हायकोर्टात याचिका
- सरकारसोबत वाटाघाटी करता, की सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायचं? केंद्राचा आंदोलक शेतकऱ्यांना सवाल
- कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर; लंडनचे महापौर सादिक खान यांच्याकडून Major Incident ची घोषणा
- डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद; 'हिंसा आणखी भडकण्याचा धोका' लक्षात घेत ट्विटरचं पाऊल
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी नाट्यमय वळणावर, तिसऱ्या दिवशी भारताच्या चार विकेट्स; पहिल्या डावातल्या आघाडीसाठी भारताचा संघर्ष कायम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement