एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 09 फेब्रुवारी 2021 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
- भारतरत्नांची चौकशी करणारे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत', सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
- “आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान”, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हटल्यानंतर संजय राऊतांचं ट्वीट
- “शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते”, सचिनला दिलेल्या सल्ल्यावरुन सदाभाऊ खोत यांचा निशाणा
- कृषी कायद्याच्या मुद्यावरुन युवा काँग्रेस संसदेला घेराव घालणार, महाराष्ट्रातले शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार
- वाढीव वीजबिलावरुन अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली, तर नागपुरात अजितदादांच्या बैठकीदरम्यान भाजप आमदारांचं आंदोलन
- पेट्रोल-डिझेलनंतर गॅस महागला, सीएनजी दरात दीड रुपया तर घरगुती वापराच्या पीएनजी गॅसमध्ये ९५ पैशांची वाढ
- मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत, आठवड्यात तीन दिवस सुट्टी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन
- देवभूमी उत्तराखंडच्या जलप्रलयात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू, २००हून अधिक लोक बेपत्ता, ४० तासांपासून बचावकार्य सुरू
- मुंबईत गेल्या 24 तासात केवळ 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू, गेल्या एका महिन्यातील मृत्यूची सर्वात कमी संख्या तर दिवसभरात 399 कोरोनाबाधितांची नोंद
- कोकणातील नवसाला पावणाऱ्या भराडीदेवीची यात्रा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी यात्रेला न येण्याचं पालकमंत्री उदय सामंत यांचं आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement