एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 ऑक्टोबर 2021 शनिवार : ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 ऑक्टोबर 2021 शनिवार : ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, फडणवीस आणि मोदींवरही निशाणा, ड्रग्ज प्रकरणावरुन केंद्र सरकारला खडेबोल, भाजपकडून प्रत्युत्तर

  2. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी स्वपक्षातील नेत्यांनाच सुनावलं, पंकजा नेमक्या कुठल्या पक्षात, धनंजय मुंडेंचा सवाल

  3. राज ठाकरेंसाठी भाजपची बॅटिंग, प्रबोधनकार ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रित करा, आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  4. आरोग्य खात्याच्या परीक्षेचा सावळागोंधळ सुरुच, एकाच दिवशीच्या २ परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षाकेंद्र, उमेदवार अडचणीत

  5. मुंबई, पुणे, बारामतीसह ७० ठिकाणी केलेल्या आयकर छापेमारीत तब्बल १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड, २ बांधकाम व्यावसायिक समूहांशी संबंधित कारवाई

  1. भिवंडीतील चामुंडा कंपाऊंड परिसरातील आग आटोक्यात, २० ते २५ दुकानांचं नुकसान, ठाणे-भिवंडीतल्या अग्निशमनच्या प्रयत्नांना यश

  2. अफगाणिस्तानमधील मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट, 32 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

  3. धोनीची चेन्नईच ठरली सुपरकिंग, चौथ्यांदा पटकावलं आयपीएलचं जेतेपद, चुरशीच्या सामन्यात कोलकात्यावर मात

  4. टीम इंडियाचा कोच होण्यास राहुल द्रविड तयार, 2023 पर्यंत होऊ शकतो करार, सूत्रांची माहिती

  5. भारत 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, आशिया कपचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट ब्युरोकडे

1. दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

2. पंकजा मुंडे नेमक्या कुठल्या पक्षात? धनंजय मुंडेंचा सवाल

3. प्रबोधनकार ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रित करा

4. आरोग्य खात्याच्या परीक्षेचा सावळागोंधळ सुरूच

5. मुंबई, पुणे, बारामतीसह ७० ठिकाणी आयकर छापेमारी, १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड

6. भिवंडीतील चामुंडा कंपाऊंड परिसरातील आग आटोक्यात

7. अफगाणिस्तानमधील मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट, 32 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

8. धोनीची चेन्नईच ठरली सुपरकिंग, चौथ्यांदा पटकावलं आयपीएलचं जेतेपद, चुरशीच्या सामन्यात कोलकात्यावर मात

9. टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड तयार!

10.  भारत 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची विनंतीHaryana Election Results 2024 : हरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget