एक्स्प्लोर

Asia Cup 2023 : टीम इंडिया 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, आशिया कपचे यजमानपद PCB कडे

Asia Cup : 2023 साली होणाऱ्या आशिया कपच्या आयोजनाची संधी पाकिस्तानला मिळाली आहे. त्यामुळे टीम इंडिया (Team India) पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 

Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय आणि लष्करी संबंधाचा परिणाम क्रिकेटवरही होतो. या दोन देशांदरम्यान सीमेवर तणाव सुरु असल्याने गेल्या 17 वर्षांमध्ये टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा एकही क्रिकेट दौरा केला नाही. पण आता टीम इंडिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये होणाऱ्या आशिया कपच्या यजमानपदाचा मान पाकिस्तान क्रिकेट बोर्डला  (PCB) मिळाला आहे.

'क्रिबझ' या क्रिकेटशी संबंधित वेबसाईटने माहिती दिली आहे की, 2023 साली होणाऱ्या आशिया कपच्या आयोजनाची संधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मिळाली आहे. आता ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच होणार की यूएईमध्ये खेळवण्यात येणार याचा खुलासा पाकिस्तान क्रिकेट बोर्डने अद्याप केला नाही. 

पाकिस्तानमधील असुरक्षितता आणि दहशतवादाची समस्या लक्षात घेता या अनेक देशांनी पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या देशात होणारे अनेक सामने हे यूएईमध्ये खेळवण्यात आले आहेत. येत्या दोन वर्षात जर पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारली नाही तर आशिया कप स्पर्धाही यूएईमध्ये खेळवावी लागेल. 

भारत आणि पाकिस्तानमधील तणावग्रस्त संबध लक्षात घेता, गेल्या काही वर्षांमध्ये केवळ क्रिकेटच्या माध्यमातून हे दोन देश एकत्र आले आहेत. या दोन संघांच्या दरम्यान शेवटचा सामना हा इंग्लडमध्ये झालेल्या 2019 सालच्या वर्ल्ड कप दरम्यान झाला होता. आता पुढच्या आठवड्यात टी 20 वर्ल्ड कप सुरु होणार असून 24 ऑक्टोबरला हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. 

पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचं आयोजन यशस्वी होतं का यावरच आशिया कपचे भवितव्य अबलंबून आहे.

गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आशिया कप 2020 रद्द करण्यात आला होता. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget