एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 जुलै 2021 | गुरुवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये.... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 जुलै 2021 | गुरुवार | ABP Majha
- आजपासून महत्त्वाच्या बँकांच्या व्यवहारांत मोठ्या बदलांची अमंलबजावणी; दागिन्यांना आयडी कोड मिळणार, तर वाहनं आणि सिलेंडरचे दर बदलण्याची चिन्ह
- सोलापुरात भाजप नेते गोपिचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण कॅमेऱ्यात कैद, पोलिसांच्या आश्वासनानंतर पडळकर समर्थकांचं आंदोलन मागे
- पहाटे शपथविधी उरकताना जवळचे वाटणारे अजित दादा आता भाजपच्या निशाण्यावर, सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत पाटलांचं गृहमंत्री अमित शहा यांना पत्र
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता लवकरच मिळणार
- मुंबईत आज लसीकरण बंद राहणार; पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्याने प्रशासनाचा निर्णय
- पंढरीची पायी वारी झाली तर देशातील नव्हे जगातील कोरोना नामशेष होईल, अजब वक्तव्यामुळे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत
- संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या पालख्यांचं प्रातिनिधीक प्रस्थान, सोहळ्यासाठी 50 वारकऱ्यांना परवानगी; तर आजपासून एबीपी माझावर ‘माझा विठ्ठल माझी वारी’ विशेष कार्यक्रम
- आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूरमधील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, काल दिवसभरात 117 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, प्रशासनाच्या चिंतेत भर
- राज्यात पुन्हा वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा, काल दिवसभरात 9 हजार 771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- कोरोनाकाळात देवदुतांची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांचा एबीपी माझा करणार सन्मान, ‘डॉक्टर्स डे’निमित्त दिवसभर विशेष कार्यक्रमांचं आयोजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement