एक्स्प्लोर
Advertisement
'एबीपी माझा'चा अंदाज : नाशिक-पिंपरी-अकोल्यात कोणाची सरशी?
मुंबई : राज्यातील दहा महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या चार महापालिकांबाबत अॅक्सिस आणि इंडिया टुडेने अंदाज व्यक्त केला आहे. 'एबीपी माझा'ने उर्वरित महापालिकांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. स्थानिक पत्रकारांशी चर्चा करुन हा अंदाज बांधला असून हा एक्झिट पोल नाही.
नाशिक
शिवसेना 42 ते 45
भाजप 35 ते 40
मनसे 8 ते 10
काँग्रेस 5
राष्ट्रवादी 5
इतर 10 ते 15
पिंपरी चिंचवड
भाजप 33 ते 38
शिवसेना 14 ते 20
राष्ट्रवादी 55 ते 60
काँग्रेस 2 ते 4
मनसे 1 ते 2
अपक्ष 3 ते 5
अमरावती
भाजप 20 ते 25
शिवसेना 10 ते 15
काँग्रेस 10 ते 15
राष्ट्रवादी 2 ते 3
एमआयएम 5 ते 6
स्वाभिमान 5 ते 6
बसप 5 ते 6
इतर 12 ते 18
अकोला
भाजप 25 ते 30
शिवसेना 10 ते 12
काँग्रेस 8 ते 10
राष्ट्रवादी 15 ते 17
भारिप 6 ते 8
इतर 5 ते 7
सोलापूर
भाजप 32
शिवसेना 30
काँग्रेस 22
राष्ट्रवादी 8
बसप 2
सीपीएम 2
एमआयएम 4
इतर 4
अॅक्सिस- इंडिया टुडेचा एक्झिट पोल
मुंबई
शिवसेना– 86 ते 92
भाजप– 80 ते 88
काँग्रेस– 30 ते 34
मनसे– 5 ते 7
राष्ट्रवादी– 3 ते 6
एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80 ते 88 जागांचा अंदाज
नागपूर- भाजप- 98 ते 110 काँग्रेस- 35 ते 41 शिवसेना- 2 ते 4अॅक्सिस-इंडिया टुडे पोल : नागपुरात भाजपला बहुमताचा अंदाज
ठाणे- भाजप- 26 ते 33 शिवसेना- 62 ते 70 काँग्रेस- 2 ते 6 राष्ट्रवादी- 29 ते 34ठाण्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज
पुणे- भाजप – 77 ते 85 काँग्रेस राष्ट्रवादी – 60 ते 66 शिवसेना- 10 ते 13 मनसे- 3 ते 6 इतर- 1 ते 3अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल : पुण्यात कमळ फुलण्याची चिन्हं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement