एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2020 | मंगळवार
  1. सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही, मुंबईत लोकल आणि बससेवा बंद करणार नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती https://bit.ly/3b8XvVf
 
  1. कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात पहिला बळी, कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, आणखी दोघांना कोरोनाची लागण, कोरोनाच्या रुग्णांची संख्या 41वर https://bit.ly/2QmABBv
 
  1. मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई, पुणे,  नागपूरसह मुख्य शहरांना जोडणाऱ्या एकूण 23 गाड्या केल्या रद्द, राजधानी एक्सप्रेसचा समावेश https://bit.ly/3d7aics ; तर वाढती गर्दी टाळण्यासाठी रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत वाढ https://bit.ly/2TXdVKs
 
  1. पुण्यात लायसेन्स आणि आधार कार्ड देण्याचं काम 31 मार्चपर्यंत बंद, कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचा निर्णय ; तर क्वॉरंटाईन रुग्णांपैकी कुणी पळून गेल्यास कायदेशीर कडक कारवाई करणार https://bit.ly/2x34YGq
 
  1. नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका पोटनिवडणूक, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक स्थगित, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय https://bit.ly/2Wlysdq
 
  1. कोरोनाचा शेतकऱ्यांना फटका, 30 कंटेनर द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून, निर्यात थांबल्यामुळे कापूस उत्पादकांचं 500 कोटींचं नुकसान तर मोसंबीचे भाव गडगडले https://bit.ly/2wcQvYk
 
  1. राज्यभरातील बहुतांश मंदिर बंद, गर्दी टाळण्यासाठी निर्णय https://bit.ly/3dbMqVh , तर कोरोनाचा फटका कोकणातील पर्यटनावर; वर्षभराचं आर्थिक गणित कोलमडलं! https://bit.ly/38YN44O
 
  1. कोरोनाच्या प्रादुर्भावात सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं प्रतितोळा 39 हजार 661 रुपयांवर, तर तर चांदी प्रतिकिलो ४० हजार ३०४ रुपये https://bit.ly/33nujXT
 
  1. रुग्णालयात कोरोनाचे पेशंट असल्याने विष प्यायलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास नकार, नागपुरातील तरुणाचा उपचाराविना मृत्यू https://bit.ly/38SjIVL
 
  1. मध्य प्रदेश विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, सर्व पक्षकारांना नोटीस, कमलनाथ सरकारवरील संकट कायम https://bit.ly/38XfUCA
  कोरोना विशेष : मुंबईतल्या डॉक्टरांच्या टीमचा अनोखा उपक्रम, कोरोनाबाबत फोनवरुन मोफत सल्ला : https://bit.ly/2UgYWtR युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Embed widget