एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 सप्टेबर 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसींसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य https://tinyurl.com/4cnjw55b  मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी अतिशहाणपणा करु नये; राधाकृष्ण विखे-पाटलांनी फटकारले https://tinyurl.com/yc8ee8ve 

2. शासनाने मनोज जरांगेंना दिलेला GR म्हणजे 'आईस गोळा', मी मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात जाणार; गुणरत्न सदावर्तेंनी शड्डू ठोकला https://tinyurl.com/3942jtph  किडे-मकोड्यांचं ऐकू नका, राईट काम होणार; मराठा जीआर खोटा म्हणणाऱ्यांना मनोज जरांगेंचं सडेतोड उत्तर https://tinyurl.com/4xb32yxw 

3. मनोज जरांगेंची प्रकृती स्थिर, पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार; उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू https://tinyurl.com/ke7vuee6  मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, हैदराबाद गॅझेटियरच्या GR वरुन वादाची ठिणगी; छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार https://tinyurl.com/bdfjyhre 

4. मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटलांनी सांगितलं, जीआरचा टाचणीएवढाही उपयोग नाही; विखे-पाटील म्हणाले, मुंबईत आंदोलन सुरू असताना तुम्ही ताजमध्ये झोपलेले https://tinyurl.com/mvnbcndr  हा महाराष्ट्र मराठी माणसाचा नव्हे तर फक्त मराठ्यांचा राहिलाय, मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन लक्ष्मण हाकेंची टीका https://tinyurl.com/3886jjmu 

5. मराठा आरक्षण आंदोलनातील कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीसांचे, ते या चर्चेत होते, सूचना देत होते; संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक https://tinyurl.com/mryheun4  'मी मनोजदादांच्या माणसांना मेसेज करेपर्यंत सगळ्यांना गुंडाळण्यात आले होते', अॅड. असीम सरोदेंनी सांगितलं, काल आंदोलनाच्या शेवटी नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/3dc8p77k 

6. मुंबई-ठाण्यातील नव्या मेट्रो मार्गिकेला मान्यता ते पुणे-लोणावळा लोकलबाबत मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 14 महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/5y59xbey  गृह विभागात खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू https://tinyurl.com/mv7zbadt 

7. मुंबईतील भायखळ्याचा 'डॅडी' अखेर तुरुंगातून बाहेर; अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून 18 वर्षांनी सुटका, सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला जामीन https://tinyurl.com/3ew9hcah  ठाण्यात कुख्यात गुंडाची दहशत, हत्याराऐवजी कारखाली चिरडून मारायचा नवा पॅटर्न, भयंकर सीसीटीव्ही फुटेज समोर https://tinyurl.com/yc4v4npn 

8. कोकण हादरलं; सिरीयल किलर आरोपीने एक नव्हे तीन खून केल्याचे समोर; गरोदर असणाऱ्या भक्तीलाही संपवल्याचं पोलीस तपासातून उघड https://tinyurl.com/ypup6src अमरावतीचं तिवसा शहर हादरलं; जुन्या वादातून भरदिवसा हत्येचा थरार, मुलासह आईची निर्घृण हत्याhttps://tinyurl.com/5bs4s2kh 

9. केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल; 2024 पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांग्लादेशातून भारतात आलेल्यांना देशात राहण्याची मुभा https://tinyurl.com/3rmtbmer  अफगाणिस्तानात भूकंपामुळे मोठा विध्वंस! मृतांचा आकडा 1400 वर, जखमी 3000 हून अधिक, थरकाप उडवणारे फोटो समोर https://tinyurl.com/5n6s6tts 

10. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने वांद्रेतील रेस्टॉरंटला टाळं लावलं; फसवणूक प्रकरणात आरोप झाल्यानंतर हॉटेल बंद करण्याचा निर्णय https://tinyurl.com/mdvry55x 

*एबीपी माझा स्पेशल*

कोकण, मध्य महाराष्ट्राला तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा; गणरायाच्या विसर्जनापर्यंत पावसाची शक्यता, पुण्यासह कोल्हापूरला हायअलर्ट https://tinyurl.com/bddaazj3 

दक्षिण मुंबईतील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांची चांदी, 550 चौरस फुटांचे घर मिळणार https://tinyurl.com/s49hv972 

*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
Embed widget