एक्स्प्लोर

LIVE: 'भारत माता की जय' म्हणावंच लागेल- मुख्यमंत्री

#नाशिक : देशात राहायचं असेल तर 'भारत माता की जय' म्हणावंच लागेल - मुख्यमंत्री ---------------------------- औरंगाबाद :  HSC बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव डेरे याचं निलंबन.. सुखदेव डेरे यांच्याविरोधात अनेक तक्रारी.. उपसंचालक असताना त्यांनी दिलेल्या अनेक मान्यता संशयास्पद --------------------- कोलकाता पूल दुर्घटना: पुलाखाली आणखी तीन जणांचे मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 27 वर ---------------------- मुंबई : प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राजला पोलिसांनी घेतलं ताब्यात ---------------------- राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचं शनिशिंगणापूरला जाणं रद्द, अहमदनगरमधूनच परत जाणार ---------------------- शनि शिंगणापूर : शनि मंदिर देवस्थान समिती मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार ---------------------- पुणे : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शनी शिंगणापूरकडे रवाना... उच्शच न्यायालयाच्या निर्णयनंतर चौथऱ्यावर प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेड आग्रही, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचाही तृप्ती देसाई यांना पाठिंबा -------------------------- मुंबई: प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहची पोलिसांकडून चौकशी सुरु -------------------------------- पुणे: बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिराजवळील दुकानामध्ये आग, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी -------------------------------- औरंगाबाद: सर्व स्विमिंग पुल आज पासून बंद, महापालिकेची स्विमिंग पुलाना नोटीस -------------------------------- हेडलाईन्स: १. बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या, लग्नाच्या काही महिने आधी जीवन संपवलं, आत्महत्येचं कारण अस्पष्ट -------------------------------- २. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तृप्ती देसाई आणि चित्रा वाघ शनी मंदिरात जाऊन दर्शन घेणार. तर निकालाची प्रत हाती न लागल्याची शनी प्रशासनाची माहिती -------------------------------- 3.  पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आयपीएल महाराष्ट्राबाहेर खेळवा, मुंबई भाजपची बीसीसीआयकडे मागणी -------------------------------- 4. स्वतंत्र विदर्भ आणि श्रीहरी अणेंच्या नियुक्ती प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं तिरकस उत्तर, वकील नेमण्याचा अधिकार असल्याने अणेंना नेमल्याचं मुख्यमंत्र्यांचं उत्तर -------------------------------- ५. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, लासलगावचा कांदा, वेंगुर्ल्याच्या काजूसह 7 पिकांना जीआय मानांकन, शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश -------------------------------- ६. लातूरच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन मालवाहू गाड्या तयार, 8 एप्रिलला पहिली फेरी, सोलापूर जिल्ह्यातून पाणी पुरवठ्याची शक्यता -------------------------------- ७. मुंबईसाठी एसी लोकल चेन्नईतून रवाना, एसी लोकल लवकरच मुंबईत दाखल होणार

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु

Embed widget