एक्स्प्लोर

वोट चोरी करुन डोक्यावर बसलेत, सत्याच्या लढ्यात आमच्यावर गुन्हे दाखल होणार, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

जे सत्त्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्यावर गुन्हे दाखल होणार हे माहित होतं, असे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

Aaditya Thackeray : जे सत्त्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्यावर गुन्हे दाखल होणार हे माहित होतं, असे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. सत्याच्या लढ्यात आमच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. माझ्या मतदारसंघात 113 मतदार असे आहेत जे चुकीचे आहेत. कितीतरी कोटी मतदार आहेत जे बोगस आहेत. वोट चोरी करुन हे डोक्यावर बसले आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. 

 ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांनी आरशात स्वतःचे चेहरे पाहावे 

आमच्या कुटुंबाच्या बाबतीत जे झालं त्याबद्दल आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. हे इतरांसोबत झालं तर नेमकं काय होईल? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री काल आले असते तर आम्हाला आवडलं असतं. जे आमदार पळून गेले किंवा ज्यांना वाटलं सगळ्यांना मिळेल पण आता सत्य समोर यायला लागलं आहे. पण ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांनी आता स्वतःचे चेहरे पाहावे आरशात अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर केली. 

मतचोरीच्या विरोधात मोर्चा! आयोजकांवर गुन्हा दाखल होणार

मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात काल (1 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले उपस्थित होते.  त्याचबरोबर अनेक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी देखील मतचोरीच्या विरोधात काल मोर्चा काढला होता. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार असल्यावही माहिती मिळाली आहे. कारण, परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार आहे. आझाद मैदान पोलीस ठाणे आणि झोन 2 मध्ये डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे.

राज ठाकरेंनी वाचला दुबार मतदारांचा पाढा 

जुलै 2025 च्या तारखेनुसार उत्तर मुंबईत 1739456 यातील 62370 दुबार मतदार आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती दिली. मुंबई उत्तर पश्चिम 60231,मुंबई उत्तर पूर्व मध्ये 92983 दुबार मतदार, मुंबई उत्तर मध्ये 63740 दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात 50565, दक्षिण मुंबईत 55205, नाशिक लोकसभा मतदारसंघात 99673 दुबार आणि मावळ 145636 दुबार मतदार आहेत. दुबार मतदार म्हणत राज ठाकरेंनी कागदपत्रांच्या डोंगर दाखवला. राज ठाकरे यांनी याला निवडणुका म्हणतात का? असा सवाल केला. यातून लोकशाही टिकेल का असा सवाल त्यांनी केला. 

महत्वाच्या बातम्या:

मतचोरीच्या विरोधात मोर्चा! आयोजकांवर गुन्हा दाखल होणार, भाजपच्या आंदोलनावरही कारवाई होणार

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget