एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या अर्जावर लवकरच निर्णय अपेक्षित

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्यासंदर्भात सरकारकडून तिसऱ्यांदा लेखी अर्ज सादर करण्यात आला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या अर्जावर लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटलंय. नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापिठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती वकील मुकूल रोहतगी यांनी सरन्यायाधिशांना केली. या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधिशांनी सांगितले. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्यासंदर्भात सरकारकडून तिसऱ्यांदा लेखी अर्ज सादर करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपिठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापिठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी आज सरन्यायाधिशांना केली. राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा म्हणजे 7 ऑक्टोबर आणि 28 ऑक्टोबरला लेखी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचेही रोहतगी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधिशांनी सांगितले.

घटनापिठाची तातडीने स्थापन करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी याच मागणीचा लेखी अर्ज तिसऱ्यांदा सादर करण्यात आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

EXCLUSIVE | मराठा आरक्षण स्थगितीचा वैद्यकीय प्रवेशावर काय परिणाम? शिक्षणमंत्री अमित देशमुख 'माझा'वर

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve: अंबादास दानवे चक्क महायुतीच्या गोटात, मविआच्या पॅनलऐवजी भाजप-शिंदे गटासोबत बांधले संधान; छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
अंबादास दानवे चक्क महायुतीच्या गोटात, मविआच्या पॅनलऐवजी भाजप-शिंदे गटासोबत बांधले संधान; छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
operation Tiger Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
operation Tiger Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Embed widget