एक्स्प्लोर

उस्मानाबादमध्ये पार पडणार 93 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन

साहित्य संमेलन महामंडळाच्या अध्याक्षा अरुणा ढेरे यांच्यासह 19 जणांनी एकमताने सहमती दिल्याने अखेर उस्मानाबाद येथे आता साहित्य संमेलन पार पडणार आहे.

उस्मानाबाद : 93 वं अखिल भारतीय साहित्य संमेलनउस्मानाबादेत पार पडणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी व संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये सारस्वतांचा मेळा पाहायला मिळणार आहे.

93 वं साहित्य संमेलनासाठी बुलडाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद याठिकाणांना विचार सुरु होता. साहित्य संमेलन महामंडळाच्या अध्याक्षा अरुणा ढेरे यांच्यासह 19 जणांनी एकमताने सहमती दिल्याने अखेर उस्मानाबाद येथे आता साहित्य संमेलन पार पडणार आहे.

साहित्य महामंडळाचे कौतिकराव ठाले-पाटील यांनी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडणार असल्याची घोषणा केली.  साहित्य संमेलन कधी होणार याची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये साहित्य संमेलन पार पडणार आहे.

उस्मानाबाद मध्ये साहित्य संमेलन व्हावं यासाठी मागील पाच वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर यावर्षी या प्रयत्नांना यश मिळालं आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांना पुढच्या वर्षीच्या सुरुवातील साहित्याची मेजवानी मिळणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!

Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pooja Khedkar Case : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या प्रशिक्षणाला ब्रेक;मसुरीला पुन्हा बोलावलंPandharpur Ashadhi Ekadashi : विठूरायाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी, लाखो भाविक पंढरपुरातAaditya Thackeray : आमचं हिंदुत्व घर पेटवणारं नाही तर चूल पेटवणारं : आदित्य ठाकरेTop 25 News : टॉप 25 न्यूज : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 4.30 PM : 16 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या

मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन

''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार

Embed widget