एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापुरात गाडी खाणीत कोसळून 7 जणांचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापुरातील कागल तालुक्यात ट्रॅक्स गाडी खाणीत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कागल तालुक्यातील बस्तवडे येथील ही घटना आहे. सर्व जण कागल एमआयडीसीमधील कर्मचारी आहे.
शिप्ट संपवून घरी परतत असताना मध्यरात्री ही दुर्घटना घडली. रात्रीच्या वेळी वाहन चालकाला अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटून ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीतील कामगार काम संपवून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement