एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्रालयातही खांदेपालट, राज्यातील 27 IAS अधिकाऱ्यांची बदली
यामध्ये सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय महासंचालक भूषण गगराणी यांचाही समावेश आहे. त्यांची बढती मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील 27 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय महासंचालक भूषण गगराणी यांचाही समावेश आहे. त्यांची बढती मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 एप्रिल रोजीही 25 सनदी अधिकाऱ्यांची बदली केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
सध्याचं ठिकाण आणि नवी नियुक्ती
एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदन – अतिरिक्त अर्थसचिव, मंत्रालय, मुंबई
मुख्य अर्थसचिव आर. ए. राजीव - एमएमआरडीए मेट्रोपॉलिटन आयुक्त, मुंबई
सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय महासंचालक भूषण गगराणी - मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
महाराष्ट्र सदन नवी दिल्लीचे इन्वेस्टमेंट अँड प्रोटोकॉल आयुक्त आणि मुख्य सचिव लोकेश चंद्र - सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार – MSSIDC चे व्यवस्थापकीय संचालक
SDC आणि SEO सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे एम. एन. केरकेट्टा – मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी आणि ग्रामउद्योग महामंडळ
सेल्स टॅक्स विभागाचे विशेष आयुक्त पराग जैन-नैनुतिया – अर्थसचिव, मंत्रालय
MSSIDC चे व्यवस्थापकीय संचालक एस. आर. दौंड - SDC आणि SEO सचिव आणि सामान्य प्रशासन विभाग
MSETC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मित्तल – अर्थसचिव, मंत्रालय
पी. वेलरासू – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम. शंकरनारायणन - संचालक, महापालिका प्रशासन विभाग
मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भंगे - व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्यविकास प्राधिकरण
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे – एमएसआरडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक
मुंबई गृह क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी एस. डी. लाखे – संयुक्त सचिव, अर्थ विभाग, मंत्रालय
दीपेंद्रसिंह कुशवाह - मुख्य अधिकारी, मुंबई गृह क्षेत्र विकास मंडळ
मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त बी. जी. पवार – जिल्हाधिकारी, जालना
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक डी. के. जगदाळे – मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळ
महापालिका प्रशासन संचालक विरेंद्र सिंह – महापालिका आयुक्त, नागपूर
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुनील चव्हाण – जिल्हाधिकारी, रत्नागिरी
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. – संचालक, माहिती तंत्रज्ञान विभाग
एमएमआरडीएचे संयुक्त मेट्रोपॉलिटन आयुक्त संजय यादव – अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे
ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त सी. के. डांगे – महापालिका आयुक्त, जळगाव महापालिका
परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर – महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास प्राधिकरण, नाशिक
गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल – जिल्हाधिकारी, परभणी
अमरावतीचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपी धारणीचे प्रकल्प अधिकारी विजय राठोड - मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली जिल्हा परिषद
परभणीतील सेलू उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले - अमरावतीचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपी धारणीचे प्रकल्प अधिकारी
मुंबई पश्चिम उपनगर, मुंबई पश्चिम उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कैलाश पगारे – मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हा परिषद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement